2.4 Healthy Dessert: Millet kheer of Kalahandi Tribals
2.4 Healthy Dessert: Millet kheer of Kalahandi Tribals
across — सर्वत्र, आरपार, व्यापकपणे
add — मिळवणे, मिसळणे
agency — संस्था, सेवा पुरवणारी संस्था
amazing — आश्चर्यकारक
always — नेहमी
at the same time — त्याच वेळी, एकाच वेळी
awakening — जागृती, प्रबोधन
below — खाली, खालील
benefit — फायदा, लाभ
boggle — गोंधळून जाणे; समजणे कठीण होणे
boil — उकळणे
boiled — उकळले
community — समुदाय, समाज, लोकसमूह
craving — तीव्र इच्छा, उत्कट इच्छा, एखादी गोष्ट खाण्याची/मिळवण्याची तीव्र इच्छा.
cuisine — पाककला, खाद्यसंस्कृती, स्वयंपाकाची विशिष्ट पद्धत
development — विकास
dessert — मिष्टान्न, गोड पदार्थ
different- अलग, वेगळे
different ways - अलग मार्ग / वेगळे मार्ग
district — जिल्हा
district headquarters — जिल्ह्याचे मुख्यालय
focus on — अधिक लक्ष देणे /लक्ष केंद्रित करणे
food habits — खाण्याच्या सवयी / आहाराच्या सवयी
foxtail millet — राळे (एक प्रकारचे तृणधान्य)
given — दिलेले
given below — खाली दिलेले
habit — सवय
habits - सवयी
healthy — निरोगी, आरोग्यदायी, तंदुरुस्त
headquarters — मुख्यालय
international आंतरराष्ट्रीय
Kalahandi — कालाहांडी (ओडिशातील जिल्हा)
Kondh tribe — कोंध जमात / आदिवासी जमात
learned — शिकले, शिकलेला
look — पाहणे
look at — ....च्या कडे पाहणे
look at pictures — चित्रांकडे पाहा
meal — जेवण, आहार
mind — मन
millet — तृणधान्य
most — सर्वाधिक, बहुतेक
name them — त्यांना नावे द्या
option — पर्याय
picture — चित्र
poor — गरीब
post-meal — जेवणानंतर
post-meal food — जेवणानंतर घेण्याचा पदार्थ recipe — पाककृती
repertoire — एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या किंवा करता येणाऱ्या गोष्टींचा संग्रह
satisfy — समाधान करणे, तृप्त करणे
satisfies — समाधान करते, तृप्त करत
serve — वाढणे, सेवा करणे
sheer — केवळ, निव्वळ, पूर्ण
stirring — ढवळणे, हलवणे
them — त्यांना
tooth — दात (ए.व.)
tribe — जमात
twin — जुळे, जुळा/जुळी व्यक्ती
variety — विविधता, विविध प्रकार
ways - मार्ग
while — जेव्हा, त्यावेळी; काही काळ
Comments
Post a Comment