6ENG 3.4 The Magic Words Club

3.4 The Magic Words Club 


Word & Phrase Meaning

English Word / Phrase -  मराठी अर्थ

accidentally  - चुकून

active - उत्साही / काम करणारा

along with - संगत सोबत

always - नेहमी

answer - उत्तर, उत्तर द्या, उत्तर  देणे

ask for - मागणे

because - कारण

behave / behavior - वागणे / वागणूक

birthday party - वाढदिवसाची पार्टी

body language - देहबोली, शरीराच्या हालचालीतून व्यक्त होणारे भाव

borrow - उसने ,  उसने घ्या, उसने घेणे

break a rule - नियम मोडा, नियम मोडणे

brought - आणले

bumped into - धडकले

carrying - घेऊन जात, वाहून नेत

cartoon - व्यंगचित्र / कार्टून

closed - बंदिस्त, बंद केले, बंद असलेले.

club - मंडळ

cool - छान

crowd - गर्दी

delicious - चविष्ट, चवदार

desk - मेज / बाक

different - अलग, वेगळे

dinner - रात्रीचे जेवण

dustbin - कचरापेटी

elders - वडीलधारी माणसे

environment - पर्यावरण

enter - आत जाणे

Excuse me  मला माफ करा / जरा बाजू द्या

family - कुटुंब

feel - वाटणे / जाणवणे

finish talking - बोलणे पूर्ण करा.

first - प्रथम / अव्वल

focus - लक्ष देणे, प्रकाश टाकणे

friend’s house - मित्राचे घर

friendly - मैत्रीपूर्ण, स्नेहापूर्ण

get it yourself - स्वतःहून घे, स्वतःच घे

give -द्या, दे

good manners - शिष्टाचार / चांगली वागणूक

good morning - शुभ  सकाळ, सुप्रभात

greet - नमस्कार करणे, अभिवादन करणे

grumpy - चिडचिडा

hallway - मार्गिका / कॉरिडॉर

happiness - आनंद, आनंदी

happy - आनंदी

happy place - आनंदाचे ठिकाण

heavy bags - जड पिशव्या

help - मदत करा.मदत

helpfulness - मदत करण्याची वृत्ती

hurt - दुखापत करणे, दुखावणे

imagine - कल्पना करणे

interrupt - मध्येच बोलणे / अडथळा आणणे

island - बेट

invited - बोलावले

join - सामील होणे

jump the line - रांग तोडून पुढे जाणे

keep-  जपणे , ठेवणे , बाळगणे, पाळणे

keep it tidy - ते नीटनेटके ठेवा

key - किल्ली; येथे महत्त्वाचा शब्द

laugh - हसणे

ladder - शिडी

Land of Happiness - आनंदाची भूमी

lazy - आळशी

leaning - एका बाजूला झुकणे

left - डावीकडे / सोडले

listen - ऐकणे

Magic Island - जादूचे बेट

Magic Keys - जादूच्या किल्ल्या / जादूचे शब्द

Magic Words Club - जादूच्या शब्दांचे मंडळ

manners - वर्तन पद्धत, इतरांशी चांगले वागण्याची पद्धत

May I...? - मी ... करू का?

mysterious -  गूढ / सहज न समजणारे

never - कधीही नाही

nothing - काहीही नाही

open - उघडा, उघडणे

outside - बाहेर

permission - परवानगी

please - कृपया

politely - नम्रपणे

posture - बसण्याची, उभे राहण्याची किंवा चालण्याची ठेवण

power - शक्ती

playground - खेळाचे मैदान

push - ढकलणे

queue - रांग

received - स्वीकारले, पत्करले, मिळाले 

really - खरोखर

remember - आठवणे

represent - प्रतिनिधित्व करणे / नाव राखणे

respect - आदर करणे

responsible - जबाबदार

respond - प्रतिसाद देणे

right - योग्य / उजवीकडे

Rough Island - उद्धट बेट

save - जतन करा, जपून ठेवणे

say - म्हणा, म्हणणे / सांगणे

secret - गुप्त

serve / served - वाढणे / वाढले

shout - ओरडणे

shy - लाजरा

silent - शांत

smile - हसणे / हास्य

social manners - समाजात चांगले वागण्याचे नियम

sofa - सोफा

sorry - माफ करा, क्षमा असावी.

speak - बोला, बोलणे

straight - सरळ

situation - परिस्थिती

table manners - जेवतानाचे शिष्टाचार

take permission - परवानगी घेणे

thank you - धन्यवाद

tidy - नीटनेटके

trip - ठेच लागणे / अडखळणे

turn - पाळी

universal - सर्वांना लागू होणारे

use - वापरा, वापर, वापरणे

visit - भेट द्या, भेटा, भेट देणे

voice - आवाज

wait - वाट पाहणे

waste - कचरा

whisper - कुजबुज

wonderful - आश्चर्यकारक, छान / सुंदर

world - जग

younger - वयाने लहान

words - शब्द


महत्त्वाचे Phrases


English Phrase

सोपा मराठी अर्थ

at home - घरी

at a friend’s house - मित्राच्या घरी

at school - शाळेत

close your eyes - तुमचे डोळे बंद करा

do not push - ढकलू नका

do something good- चांगले काम करणे

do you want to join? - तुला सामील व्हायचे आहे का?

enter the classroom - वर्गात प्रवेश करा. 

get it yourself - स्वतःहून घे. स्वतःच घे

give me that pen - मला ते पेन दे

go to high school - हायस्कूलमध्ये जाणे

have many fans - अनेक चाहते असणे

hold the door open - दरवाजा उघडा धरून ठेवा

how was your day? - तुमचा दिवस कसा गेला?

I am sorry - मला माफ करा

I am so happy - मला खूप आनंद झाला

I know - मला माहीत आहे, मी जाणतो.

I want - मला हवे आहे

look at them - त्यांच्याकडे पाहा

make someone happy - कोणालातरी आनंदी करणे, कोण्या एकाला आनंदी करणे.

May I help you? - मी तुमची मदत करू का?

May I borrow...? - मी ... उसने घेऊ का?

move out of my way - माझ्या वाटेतून बाजूला व्हा

on the left - डाव्या बाजूला

on the right - उजव्या बाजूला

put back in its place - वस्तू तिच्या जागेवर ठेवणे

take your turn - आपली पाळी घ्या. 

talk to each other - एकमेकांशी बोलणे

thank you so much - खूप खूप धन्यवाद

wait for your turn - आपल्या पाळीची वाट पाहा

what’s wrong? - काय झाले? / काय चुकले?

without asking - न विचारता

with your mouth full - तोंडात अन्न भरलेले असताना



Magic Words :- 


Please- 

Thank you

Sorry- 

Excuse me

May I ?





Comments

Popular posts from this blog

HOME