5ENG George Washington Carver
NEW WORDS (Page 76)
a man - एक माणूस
in Alabama - अलाबामा राज्यात
had gone out - बाहेर गेलेले होते
for a walk - चालण्यासाठी, फिरण्यासाठी
suddenly - अचानक
his - त्याचा / त्यांचा / त्याचे
foot - पाऊल / पाय
his foot - त्यांचे पाऊल
slipped - निसराला/ निसरले
over the mud - चिखलावर
on the road - रस्त्यावर
clothes - कपडे
his clothes - त्याची /त्याचे कपडे
splashed - शिंतोडे उडले
were splashed - शिंतोडे उडले होते
with mud - चिखलाने,
he took out - त्याने बाहेर काढले
handkerchief - हातरुमाल
his handkerchief - त्याचा/ त्यांचा हातरुमाल
began - सुरुवात केली
to clean - स्वच्छ करण्यास, स्वच्छ करायला
he wiped off - त्याने पुसले
all the mud - सर्व चिखल
but - परंतु
he saw - त्याने पाहिले
that - ते / की
there - तेथे
were - होते
there were - तेथे होते
stains - डाग (अ.व.)
on his clothes - त्याच्या कपड्यावर
what’s - काय आहे
more- अधिक, जास्त, जास्तीचा,
and what’s more - आणि अधिक काय आहे, पुढं काय
blue - निळा, निळे
stains were blue- डाग निळे होते
the stains were blue - डाग निळे होते
too - सुद्धा, देखील
had turned - वळलेले होते, रूपांतर झालेले होते.
he washed the handkerchief - त्याने हातरुमाल धुतला
but- परंतु
but the blue stains were - परंतु निळे डाग होते
still there - अद्याप येथे
They could not be - ते शकले नाहीत
washed off- धुवून काढले
no - नाही
was no - नव्हता
this man was no - हा माणूस नव्हता
ordinary - साधारण , सामान्य
ordinary man - साधारण/ माणूस , सामान्य/ माणूस
he was - तो होता
famous - प्रसिद्ध
scientist- शास्त्रज्ञ
famous scientist - प्रसिद्ध शास्त्रज्ञ
true - खरा, सत्य
a true scientist - एक खरा शास्त्रज्ञ
wants -इच्छित
to study - अभ्यास करायला
everything - सर्व काहीतरी
even mud stains - चिखलाचे डाग देखील
rushed - धावला, धावले, धावली
to his lab - त्याच्या लॅबला
tested the mud stains - चिखलाचे डाग परीक्षण केले
the soil - माती, मृदा
after - नंतर
many tests- अनेक परीक्षणे
after many tests - अनेक परीक्षणानंतर
he learnt - तो शिकला
how - कसे, कसा , कशी
to make - बनवायला
good quality -चांगला दर्जा
blue paint - निळा रंग
from the soil - माती पासून
a church - एक चर्च ,
in that town - त्या नगरात, त्या नगरातील
needed paint - रंग देण्याची गरज होती
students- विद्यार्थी (अ.व.)
painted - रंग दिला
Carver’s students painted- कार्व्हरच्या विद्यार्थ्यांनी रंगवले.
lovely blue paint - सुंदर निळा पेंट
with this lovely blue paint - या सुंदर निळ्या रंगाने
no one - कोणीही नाही
could - शकले
believe - विश्वास ठेवणे
could believe - विश्वास ठेवला
no one could believe- कोणीही विश्वास ठेवला नाही.
made - बनवला
was made - बनवला होता
the paint was made - पेंट बनवला होता
from - पासून
from the soil - मातीपासून
under their feet - त्यांच्या पायाखालील
born - जन्मापासूनचा, जन्मत: , जन्मामुळे
was born - जन्माला होता
parents - पालक
his parents - त्याचे पालक
slaves - गुलाम
his parents were
slaves- त्याचे पालक गुलाम होते
worked - काम केले
farm - शेती
on a farm - शेतावर
his family worked on a farm - त्याचे कुटुंब शेतावर काम करत होते
in America - अमेरिकेत
he lost - त्याने हरवले
both - दोन्ही
when - केव्हा / जेव्हा
he was - तो होता
still -अजुन
a baby - एक मूल
loved - माया करायचे
Carver loved plants - कार्व्हर वनस्पतीवर प्रेम करायचे
even- जरी
a child - एक मूल
as a child - मुलाप्रमाणे
even as a child - जसे मुलाप्रमाणे
cared - काळजी घेतली
for them - त्यांची
understood - समजून घेतले / समजले
what the plants wanted - वनस्पतींना काय हवे होते
what was wrong - काय चूक होते
with them - त्यांच्या सोबत, त्यांच्या साहाय्याने
soon- लगेच
people - लोक
around - भोवताल
people around the farm - शेताच्या भोवतीचे लोक
began सुरुवात केली
to call - बोलवायला
began to call - बोलवायला सुरुवात केली
the young boy - तरुण मुलगा
plant doctor - वनस्पतींचा डॉक्टर
wanted - इच्छा होती
to go - जाण्याची, जायला
to school- शाळेला
wanted to go to school - शाळेला जाण्याची इच्छा होती.
then- नंतर
and then college - आणि नंतर कॉलेज
he was a - तो एक होता
a black boy - एक काळा मुलगा
many - अनेक, पुष्कळ
schools - शाळा
many schools- अनेक शाळा
in those days - त्या दिवसांत
did not take - घेतले जात नव्हते
lose - गमावणे, हरणे
heart - हृदय
lose heart - हिंम्मत हरणे , प्रयत्न खचणे
did not lose heart - हिंम्मत हरला नाही
went - गेला
he went - तो गेला
from place to place - एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे ( ठिकठिकाणी)
he found - त्याला सापडले
where - जिथे
he could study - तो शिकू शकत होता
he studied hard - त्याने खूप अभ्यास केला
became - बनला
scientist - शास्त्रज्ञ
became a scientist - एक शास्त्रज्ञ बनला
(Page 77)
after - नंतर
few - थोडे, काही
month - महिना
after a few months - थोड्या महिन्यानंतर
to teach - शिकवायला
Institute - संस्था
at the Tuskegee Institute - टस्केगी संस्थेत
for black students - काळ्या विद्यार्थ्यांसाठी
Carver worked there - कार्व्हरने तेथे काम केले
all his life - त्यांचे संपूर्ण जीवन /त्यांचे संपूर्ण आयुष्य
on the first day - पहिल्याच दिवशी
told - सांगितले
Carver told his students- कार्व्हरने त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितले
let us - आता आपण
start - सुरुवात करू
let us start - आता आपण सुरुवात करू
project - प्रकल्प
a new project - एक नवीन प्रकल्प
today - आज
We will - आपण करू
all - सर्व
go out - बाहेर जा
We will all go out - आपण सर्वजण बाहेर पडू collect - गोळा करा, संग्रह करा
can - कॅन (डबा)
cans - कॅन (डबे)
bottles - बाटल्या
boxes- खोकी
pots - भांडी
pans - तवे
which - जी, कोणती
have thrown - फेकून देतात , फेकले आहेत
away - दूर
from
these - यांच्यापासून
we will make - आपण बनवू
simple - साधी, साधे, साधा
instruments - उपकरणे
simple instruments - साधी उपकरणे
set up - मांडणी करणे ,लावून ठेऊ
our - आपली, आमची
laboratory - प्रयोगशाळा
our laboratory- आपली प्रयोगशाळा
and soon - आणि लगेच
set up - मांडणी करणे,
Carver set up - सेट लावून घेणे
in this laboratory - या प्रयोगशाळेमध्ये
he found - त्यांना सापडले, त्यांना लक्षात आले
new uses - नवीन उपयोग
for these - यासाठी
useless - निरुपयोगी
things - वस्तू, गोष्टी
useless things -निरुपयोगी वस्तू
He showed - त्याने दाखवले
his students - त्याचे विद्यार्थी
one does not - कुणीही करत नाही
have to spend - खर्च करावा लागतो
a lot of money - खूप प्रमाणात , मोठ्या प्रमाणात
to do great things - महान गोष्टी करायला
Carver wanted to help - कार्व्हर मदत करू इच्छित होता
the poor farmers - गरीब शेतकरी
who had small farms - ज्यांच्याकडे छोटी शेती आहे
how to get - कसे मिळेल, कसे प्राप्त होईल
good crops - चांगले पीक
grew - वाढले, वाढले
profit - नफा
cotton - कापूस
like cotton - कापसासारखे,
because - कारण
there was profit - तेथे नफा होता
in it - याच्यात
cotton made - कापूस बनवते
the soil poor - कमकुवत मृदा / मातीची प्रत कमी होणे
Carver told them - कर्व्हरनी त्यांना सांगितले
to grow crops - पिके घ्यायला, पिके वाढवायला
peanuts - वाटाणा
beans - घेवडा
like peanuts and beans- घेवडा आणि वाटाणा
soil rich again-मृदा समृद्ध
farmers got - शेतकऱ्याला मिळते
crop - पीक
good crops - चांगले पीक
very good crops - खूप चांगले पीक
in fact - वास्तवात , वास्तव,
so good that - इतके चांगले की
farmer- शेतकरी
did not know - मुळीच माहित नव्हते
what to do - काय करायचे ,
so much of them - त्यांच्यापैकी भरपूरजण
again - पुन्हा
went to work -कामाला लागला, कार्याला लागला
began - सुरुवात केली
to look for - काळजी घ्यायला
new use - नवीन उपयोग
for these - यांच्यासाठी
plants - वनस्पती
Can you imagine ? - तुम्ही कल्पना करू शकता का?
how many uses ? - किती उपयोग ?
he found - त्याला सापडले, त्यांनी शोधले
peanuts - भुईमूग , शेंगदाणे
he made - त्याने केले
sugar- साखर
ink - शाई
boot-polish - बूट पॉलिश
colours - रंग
soap - साबण
paper - कागद
tiles - चकाकणाऱ्या फरशा
butter - लोणी
plastic - प्लास्टिक
milk - दूध
as many as - शक्य तितके जास्त
300 things - 300 वस्तू, गोष्ट
sweet potato - रताळे
demand - मागणी
great demand - मोठी मागणी
in great demand - मोठ्या प्रमाणात मागणी
farmers were happy - शेतकरी आनंदी होते
died - मृत्यू झाला, मरण पावले
is now turned - आता बदलले आहे,
museum - वस्तुसंग्रहालय
into a museum - वस्तुसंग्रहालय मध्ये
Q.1. Listen carefully and read aloud.
Q.2. Find the meaning of the following words from a dictionary.
stain slave laboratory demand museum
splashed famous scientist soil
sweet-potato
Q.3. List the following from the passage.
food items
everyday things
words related with studies
Q.4. Rearrange the following events in the proper
order. Use the points to make a chart of the
life-sketch of George Washington Carver.
1. Went to teach at the Tuskegee Institute in Alabama
2. Lost his parents.
3. Was born in 1861.
4. Loved plants as a child
5. People called him ‘plant doctor’.
6. Went from place to place to find a college.
7. Died in 1943.
8. Helped farmers in Alabama to make their soil rich.
9. Found many uses for peanuts and sweet potato.
Q. 5. Write a note on Carver in your mother tongue.
Question Bank
1. Look around, think and frame at least 25 questions.
How does/do ................ ?
Who ......................... ?
What do/does ................. ?
Why do/does/did ............... ?
When do/does .............. ?
Where do/does .................. ?
2. Form groups of five. Compare your questions, and keep adding to your list
till each one has a set of 25 different
questions. You may make use of the
beginnings given above.
Your group will have a ‘Question Bank’ of
125 questions.
Comments
Post a Comment