5ENG He Knows the Workman
He Knows the Workman
1. Listen carefully and read aloud
(लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा ) (O5) (O6)
(Page 86 वरील New Words)
At the time - च्या काळात, च्या काळी
King - राजा
of King Ashoka - राजा अशोकाच्या / अशोक राजाच्या
temple - देऊळ, मंदिर
a new temple - एक नवीन मंदिर
was being - बनत होते,
built - बांधले
was being built - बांधले जात होते
capital - राजधानी
city - शहर
capital city - राजधानीचे शहर
in the capital city- राजधानी मध्ये
people - लोक
all the people - सर्व लोक , सारी जनता
in the capital - राजधानीत
helped - मदत केली
to build - बांधायला
they tried - त्यांनी प्रयत्न केला
their best -
they tried their best - त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले
to make it - ते बनवायला
strong - मजबूत
beautiful - सुंदर
rich - श्रीमंत
rich people - श्रीमंत लोक
gave - दिले
their money - त्यांचे धन , त्यांची संपत्ती, त्यांचे पैसे
gave their money - त्यांची संपत्ती दिली
workmen - कामगार,
put in - टाकणे, ठेवणे ,मांडणे
best - सर्वोत्तम
work - कार्य / काम
best work - सर्वोत्तम कार्य
their best work - त्यांचे सर्वोत्तम कार्य
others helped - इतरांनी मदत केली
to prepare - तयारी करणे , बनवायला
stones - दगड ,शिळा,
to prepare stones - दगड (घडवून) तयार करायला
cut - कापणे
the timber - लाकूड , लाकडी काम
cut the timber - लाकूड कापणे
everyone - प्रत्येकजण
helped - मदत केली
everyone helped - प्रत्येकाने मदत केली
to build - बांधायला
the great temple - महान मंदिर
one day - एक दिवस , एके दिवशी
an old man - एक म्हातारा माणूस
came - आला
offer - देऊ करणे, प्रस्ताव मांडणे, समर्पण करणे
to offer - समर्पित करण्यासाठी
his help - त्याची मदत
to offer his help - त्याची मदत देण्यासाठी
he - तो
was - होता
he was - तो होता
Jaikishan
the stone carver - दगड कोरणारा कारागीर, पाथरवट
he carved - त्याने कोरले
beautiful - सुंदर
figures - आकृती
designs - नक्षी
in stone - दगडात
Now he was old - आता तो म्हातारा झाला होता
his hands - त्याचे हात
A bad workman blames his tools.
( एक खराब कामगार त्याच्या साधनांना दोष देतो म्हणे)
म्हणजेच ----
( नाचता येईना अंगण वाकडे )
(Page 87 वरील New Words)
shook - हालले
a little - थोडेसे
shook a little - थोडेसे हालतात
Yet - अद्याप, जरी,
he was - तो होता
a good workman - एक चांगला कामगार
He took - त्याने घेतले
great care - खूप काळजी
with his work - त्याच्या कामात
Jaikishan was told - जयकिशनला सांगितले होते
to carve - कोरीवकाम करायला
figure - आकृती
a devadoota - एक देवदूत
the figure of a devadoota - एका देवदूताची आकृती
corner - कोपरा
in a corner - एका कोपऱ्यात
This corner - या कोपऱ्यात
of the temple - मंदिराच्या
nearly - जवळजवळ
always - नेहमी
dark - अंधार
was nearly always dark - कायम जवळजवळ अंधार होता
Here - येथे
no one - कुणीही नाही / कोणीही नाही
would ever see - कधीही पाहतील
very clearly - अगदी स्पष्टपणे
People would only see - लोक फक्त पाहतील
face of the devadoota - देवदूताचा चेहरा
clearly - स्पष्टपणे
Jaikishan made - जयकिशनने बनवले ,
beautiful face - सुंदर चेहरा
But - परंतु
not enough - पुरेसे नव्हते , पुरेसे नाही.
But this is not enough - पण हे पुरेसे नव्हते
He went on carving - तो कोरीव काम करत राहिला
He carved - त्याने कोरले
entire - संपूर्ण
carefully- काळजीपूर्वक
the entire devadoota carefully - संपूर्ण देवदूत काळजीपूर्वक
very well - खूप सुंदर
garments - कपडे, वस्त्रे
were carved - कोरली होती
but they looked - पण ते दिसले / पण त्यांनी पाहिले
thin - पातळ ,विरळ
soft - मऊ
thin and soft - विरळ आणि मऊ
a man came - एक माणूस आला
One day a man came - एके दिवशी एक माणूस आला
to that corner - त्या कोपऱ्याकडे
He saw Jaikishan - त्याने जयकिशनला पाहिले
carving the devadoota - देवदूताला कोरत असताना
He saw - त्याने पाहिले
how beautiful - किती सुंदर
the carving looked - कोरीव काम दिसले / पाहिले
lovingly - प्रेमाने
how carefully and lovingly - किती काळजीपूर्वक आणि प्रेमाने
Jaikishan worked - जयकिशनने काम केले
The man smiled - माणूस हसला / स्मितहास्य केले
He asked - त्याने विचारले
He asked Jaikishan - त्याने जयकिशनला विचारले
Why do you take - का तू घेतोस
such - असे , अशा प्रकारे
trouble - त्रास, अडचण , दुःख ,पीडा
such trouble - असा त्रास
with the garments - कापडयासोबत
No one - कुणीही नाही
will see - पाहतील, पाहिल, पाहणार
No one will see - कुणीही पाहणार नाही .
your work - तुमचे काम
dark corner - अंधारा कोपरा
in this dark corner - या अंधाऱ्या कोपऱ्यात
will know - जाणतील , समजून घेतील,
who did it - कोण केले हे
That may be - असे असू शकते , तसे असेलही
God can see - देव पाहू शकतो
my work - माझे काम
even - जरी
in this dark corner - या अंधाऱ्या कोपऱ्यात
he knows - त्याला माहीत आहे , तो जाणतो
the workman - कामगार
too - देखील , सुद्धा
he knows - तो जाणतो
Adapt- रूपांतर
Adapted - रूपांतरित केली
Adapted from a story by John Martis
2. Tell the story in your mother tongue.
ही गोष्ट तुमच्या मातृभाषेत सांगा.
"Work is worship."
"काम हीच पूजा." (P8)
Comments
Post a Comment