5ENG Songs and Greetings
Unit One: Revision
गाणी ऐकण्यासाठी खाली चित्रावर क्लिक करा
Listen, learn and sing with actions.
(ऐका, शिका आणि ही गाणी हावभावांसह म्हणा.) (O1)
Song 1
Good morning, good morning,
The best to you this morning!
How are you? How are you?
I hope you are feeling fine
And happy all the time!
Hello, Minu. I'm Riya. And this is my friend, Sonali.
Hello
Song 2
The more we get together,
Together, together,
The more we get together,
The happier we'll be.
For your friends are my friends
And my friends are your friends.
The more we get together,
The happier we'll be.
sing dance play sway
How are you?
I'm fine , thank you.
(ही गाणी चालीवर म्हणण्याचा सराव घ्यावा. चालींसाठी पहा : freekidsmusic.com/traditional-childrens- songs/या पानावरील चित्रांत दर्शवल्याप्रमाणे संवादांचा सराव करण्यासाठी वर्गातील मुलांना मोठ्या गटात एकत्र करावे. गटात प्रत्येकाने फिरून जास्तीत जास्त मुलांशी (इंग्रजीतून) बोलण्याचा प्रयत्न करावा.) (O6)
आजचा शब्द - "Good morning ! "
नवीन शब्दांचे अर्थ:-
Song - गाणे
Listen - ऐका
learn - शिका
and - आणि
sing - गा, गायन करा.
actions - कृती
with actions - कृतीसाहित, हावभावसहित
Good morning ! - सुप्रभात
best - सर्वोत्तम
to you - तुम्हाला
this morning - ही सकाळ
How - कसे, कशी, कसा
are - आहात
you - तुम्ही
How are you? - तुम्ही कसे आहात ?
I hope - मला आशा आहे, मी आशा करतो .
you are - तुम्ही आहात
feeling fine - छान अनुभव येतोय, छान वाटतंय
you are feeling fine - तुम्हाला चांगले वाटत असेल
happy - आनंदी
all the time - कायम
Hello - हॅलो ( लक्ष वेधण्यासाठी हाक मारतात)
I'm Riya - मी रिया आहे .
this is - हा/ही/हे आहे
my - माझे/माझा/ माझी
friend - मित्र
my friend - माझा मित्र / माझी मैत्रीण
more - अधिक
we - आम्ही, आपण
get together - एकत्र मिळालो/ एकत्र आलो
happier - अधिक आनंदी
we'll be - आपण होऊ
for - साठी, च्या करीता
your friends - तुमचे मित्र / तुमच्या मैत्रिणी
are my friends - माझे मित्र आहेत/ माझ्या मैत्रिणी आहेत.
sing - गायन करा
dance - नाच करा/ नृत्य करा.
play - खेळा
sway - हेलकावे द्या
How are you? - तुम्ही कसे आहात?
I'm fine - मी छान आहे.
thank you - धन्यवाद
आणखी नर्सरी गाणी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
Comments
Post a Comment