6 ENG 3.1 The World of Geometry
3.1 The World of Geometry
English word / phrase
added - जोडले
angle - कोन
another - दुसरा / आणखी एक
arrange - मांडणे / रचना करणे
back- परत
born - तयार झाले / जन्माला आले
call - बोलावणे
carefully - काळजीपूर्वक
classroom - वर्ग
coloured papers - रंगीत कागद
come on - चला / पुढे या,
curved lines - वक्र रेषा
cut - कापणे
deca - दहा
decagon - दहा बाजूंची आकृती
decorate - सजवणे
different - वेगवेगळे
dine - जेवायला जाणे
draw - काढणे/ बाजूला काढणे / चित्र काढणे
enjoy - आनंद घेणे
finally - शेवटी
flat shape - सपाट आकृती
form - तयार करणे
four / fourth - चार / चौथा
geometrical shapes - भौमितिक आकृत्या
geometry -भूमिती
glue - चिकटवणारा गोंद
grow - वाढणे
happy - आनंदी
hepta - सात
heptagon - सात बाजूंची आकृती
hexa - सहा
hexagon - सहा बाजूंची आकृती
identify - ओळखणे
imagination - कल्पनाशक्ती
joined - जोडले / एकत्र आले
line - रेषा
material needed - आवश्यक साहित्य
match - जुळणे
mentioned - उल्लेख केलेले
move - हलवणे
nona - नऊ
nonagon - नऊ बाजूंची आकृती
octa - आठ
octagon - आठ बाजूंची आकृती
on and on - सतत / पुढे पुढे
penta - पाच
pentagon - पाच बाजूंची आकृती
perfectly - अगदी योग्य प्रकारे
poetry - कविता
poetess - कवयित्री
prepare - तयार करणे
rectangle / rectangular shape - आयत / आयताकृती आकृती
rangoli - रांगोळी
read - वाचणे
rhyming words - यमक जुळणारे शब्द
scissors - कात्री
shape - आकृती
share - वाटून घेणे
sides - बाजू
square - चौकोन
straight lines - सरळ रेषा
summary - सारांश
symmetry - सममिती / समान जुळणारी रचना
thread - दोरा
triangle - त्रिकोण
various - विविध / वेगवेगळे
wall hanging - भिंतीवर टांगण्याची सजावट
Warli paintings - वारली चित्रे
world - जग
Word Basket मधील व्याख्यांचे सोपे अर्थ
pentagon — पाच सरळ बाजू आणि पाच कोन असलेली आकृती.
hexagon — सहा सरळ बाजू असलेली आकृती.
heptagon — सात बाजू असलेली आकृती.
octagon — आठ सरळ बाजू असलेली आकृती.
nonagon — नऊ सरळ बाजू असलेली आकृती.
decagon — दहा सरळ बाजू असलेली आकृती.
symmetry — आकृतीचे दोन भाग एकमेकांसारखे जुळणे.
संख्या दर्शविणारे शब्द
penta — पाच
hexa — सहा
hepta — सात
octa — आठ
nona — नऊ
deca — दहा
टीप: विद्यार्थ्यांना शिकवताना
penta = 5,
hexa = 6,
hepta = 7,
octa = 8,
nona = 9,
deca = 10
ही मालिका लक्षात ठेवायला सांगितली तर pentagon, hexagon, heptagon, octagon, nonagon, decagon हे शब्द सहज समजतील.
Comments
Post a Comment