6 ENG 4.2. Molai's Kathoni
4.2. Molai's Kathoni
(Page 83)
One day - एके दिवशी
terrible - भयंकर
summer - उन्हाळा
terrible summer- भयंकर उन्हाळा
season - हंगाम, मौसम
change- बदल
change चा pt - changed
life -जीवन
Jodav Payeng - जडाव पेयेन्ग
He - तो
live - राहतो
live चा pt- lived
small village - लहानसे गाव
on the banks - च्या काठावर
Brahmaputra - ब्रह्मपुत्रा ( नदीचे नाव )
great river - प्रचंड मोठी नदी
In places- काही ठिकाणी
more - अधिक
more × less
more than × less than
wide- विस्तृत , विस्तीर्ण , पसरट
many - अनेक
many × few
sandbars - वाळूचे ढीग , वाळूचे बांध
even - सुद्धा, जरी
an island - बेट
Majuli island- माजुली बेट
often - वारंवार
flood - पूर ( पाण्याचा प्रवाह )
At times- काही वेळा
sweep - पुसून टाकणे / लोटून देणे/ झटकून टाकणे
away - दूर
sweeps away- झटकून दूर सारणे
some of the sandhars- काही वाळूचे ढीग
When - जेव्हा , केव्हा
sight - दृष्टी ,दृश्य
terrible sight - भयंकर दृश्य
thousands - हजारो
snakes - सर्प , साप
lay - पहुडणे / पडणे
dead - मृत
lay dead- मरून पडलेले
had been washed - धुतलेले , धुवून गेलेले
ashore - किनारा / किनाऱ्यावर / किनाऱ्याजवळ
with the flood - पूरामुळे
protect- संरक्षण करा
them- त्यांना / त्यांचे
died - मेले
scalding sun - होरपळून टाकणारा सूर्य
simply horrified- संपूर्ण भयभीत
sit - बसा
sit चा pt - sat
wept- रडला
find चा pt - found
his- त्याचा / त्याची / त्याचे
mission - ध्येय
sandy - वालुकामय
barren- ओसाड
land- जमीन
toiled - कष्ट केले , मशागत केली.
transformed - रूपांतर केले / परिवर्तन केले
forest- जंगल
transformed it into a forest- जंगलामध्ये बदलवले
(Page 84)
Molai -
Forest Department - वनविभाग
scheme - योजना
plant trees- झाडे लावा
some - काही / थोडे
reason- कारण
stop चा pt - stopped
other- इतर
laboure - कामगार
left - सोडले
leave चा pt - left
decide-चा pt - decided
carry on- चालू ठेवा
himself- त्याच्या पुरते
officers - अधिकारी
elders - वडीलधारी
nothing - काहीही नाही
never - कधीही नाही
grows - वाढतात
waste - वाया
many of them - यापैकी अनेकजण
advised - सल्ला दिला
someone - कुणीतरी
tell चा pt - told
give - द्या .
give चा pt - gave
saplings - रोपटे
Early - लवकर
next morning. - दुसऱ्या दिवशी सकाळी
go चा pt - went
planted - रोपं केले / रोप लावले
carefully × carelessly
visit चा pt - visited
every day - प्रत्येक दिवशी
watering - पाणी घालणे / पाणी दणे
tending - अंकुर येणे, नाजूक
with love - प्रेमाने
began to grow- वाढू लागली
hopes also grew- आशा देखील वाढली
grow चा pt - grew
look for - काळजी घेणे
types - प्रकार
bring चा pt - brought
silk cotton - शेवरी
delight- आनंद happyness
take - घ्या
take चा pt - took
root - मूळ
dotted with - साह्याने चिन्हांकित झाले.
spend- घालवणे
spend चा pt - spent
without fail, - न चुकता , न विसरता.
make - बनवा
make चा pt - made
fence- कुंपण
made fences - कुंपण केले
around- सभोवती
support- आधार
gave support - आधार दिला
soil - माती , good soil- सुपीक माती .
spread - पसरा
near- जवळ
near the plants.- झाडांजवळ
planet - ग्रह
more beautiful - अधिक सुंदर
Someone - कुणीतरी
red ants - लाल मुंग्या
for the soil. - माती करीता
would make- बनवतील
fertile - सुपीक , सकस
heaps - ढीग
put out - त्रास सहन करणे
bites- चावा घेतात
take चा pt - took
different - विविध / अलग
types - प्रकार
different types- विविध प्रकार
grass - गवत
patches - पट्टे
become चा pt - became
thick घट्ट
big- मोठा
thick - thicker - thickest
big - bigger --biggest
alone - एकटा
company - सोबती ,सानिध्य , सहवास
speak- बोला
speak चा pt - spoke
maybe - बहुधा
understood - समजले
affection - प्रेम , माया
responded- प्रतिसाद दिला
vigorously- अति जलद घडणारी क्रिया
(Page 85)
insects - कीटक
animal - प्राणी
liked - आवडले
place - ठिकाण
Unknowingly- नकळत
bring - आणा
bring चा pt- brought
seeds- बिया
get rich - समृद्ध होतात
different forms - वेगळ्या रुपात
abandon - त्याग करणे, एखादी गोष्ट पूर्णपणे सोडून दूर जाणे.
second home- दुसरे घर
for him - त्याच्या करिता ,त्याच्या साठी.
People - लोक
Molai's Kathoni - Molai's forest
acres- एकर
efforts - प्रयत्न ( try)
including - समवेत , सहित , समावेश
deer - हरीण
apes - वानर
rhinos- गवा
tigers- वाघ
herd - कळप
stay- रहा/ राहतात
not just smooth sailing - बिन त्रासाचे नव्हते
Apart - वेगळा, दूर, लांब, विभक्त.
hardships- कष्टमय ,कष्टप्रद
suffer - त्रासणे, त्रस्त होणे.
heavy rains - अतिवृष्टी
scorching heat - होरपळणारी/ जळणारी उष्णता
had to face - सामना करावा लागला
opposition - विरोधी
never thought - कधीही विचार केला नाही
stealing - चोरून नेणे
guard - संरक्षक/ रक्षक
poachers- बेकायदा शिकार करणारे
against poachers - बेकायदा शिकार करणाऱ्यांविरुद्ध
want - इच्छिणे
want चा pt - wanted
defence - बचाव करणे
before - आधी
warned- ताकीद दिली
caused - कारणीभूत ठरले
a lot of damage - पुष्कळ नासधूस
on the way- मार्गावर
destroyed - नाश केले , नष्ट केले
rice fields -भात शेती
hut- झोपडी
beat - ठोकणे ,मारणे, मार देणे , आघात करणे
because - कारण
invited - आमंत्रण दिले
not afraid- घाबरला नाही
firm - निश्चित , ठाम
resolve - ठरवणे (निश्चय करणे), ठराव करणे
create and protect - निर्मिती आणि रक्षण
shifted - एका जागेतून दुसऱ्या जागी हलवणे
(Page 86)
cattle - गुरे
all - सर्व
possible - शक्य
ways- मार्ग
way(s) - ways (pl)
all possible ways- सर्व शक्य मार्ग
roaming - कुठेही भटकणे
photographer -छायाचित्रकार
find चा pt -found
work - worked - worked- working
single handedly - एक हाती, (एकट्याने)
greatly - महान
impressed - प्रभावित होणे .
media - माध्यमे
achievement - कामगिरी
honoured - सन्मान दिला
award - पुरस्कार
spread - पसरवणे
throughout - संपूर्ण
each one of us - आपल्यापैकी प्रत्येकजण
should - करावे
at least - कमीत कमी
carbon dioxide - कार्बन डाय ऑक्साईड
produce - निर्मिती होते
enough - पुरेसे
oxygen - ऑक्सिजन
to breathe- श्वसनासाठी
Q.1 (A) Find and write singular and plural forms from the above new words .
(B) Collect the past tense from words.
(C) Collect opposite words from words.
Comments
Post a Comment