6ENG 2.1 Minnie and Winnie (A Lullaby)
NEW WORDS ( Page 28 )
Minnie and Winnie - names of girls
a lullaby - अंगाई गीत
slept - झोपले
shell - शिंपले
in a shell - शिंपल्यात
slept in a shell- शिंपल्यात झोपले
sleep - झोपा ,झोप
sleep चा P.T. slept
little - small, लहान छोटी,छोटा
ladies - female person - स्त्रिया
little ladies - छोट्या स्त्रिया
they - त्या
slept well
- छान झोपल्यात
pink - गुलाबी
was - होता, होती, होते.
within- आतील बाजू
silver - चांदी, चांदी सारखा, रुपेरी
without- बाहेरील बाजू
sounds - आवाज
great sea -महान समुद्र, अथांग समुद्र
wandered about- भटकणे, रमतगमत जाणे, हिंडणे.
(विशिष्ट दिशा किंवा हेतू न ठेवता हळूहळू चालत जाणे; निर्हेतुकपणे फिरणे)
Sleep little ladies- छोट्या बायांनो झोपा
wake - जागे व्हा, उठा
not - मुळीच नाही
wake not - मुळीच जागे होऊ नका
soon - लगेच
echo on echo - प्रतिध्वनी,
dies - अंधुक होणारा, झाकला जाणारा
to the moon- चंद्राकडे
two - दोन
bright - तेजस्वी
stars - चांदण्या
bright stars- तेजस्वी चांदण्या
Peep’d - डोकावून पाहणे
into the shell- शिंपल्यात
dreaming of - स्वप्न पाहतील
What are they dreaming of? - त्या काय स्वप्न पाहत असतील?
Who can tell?- कोणी सांगू शकेल
started - सुरुवात केली
green linnet- हिरव्या रंगाचा लिनेट पक्षी
croft - छोटे शेत
out of the croft- छोट्या शेताच्या बाहेर
wake- जागा हो
sun - सूर्य
aloft- वर येणे
sun is aloft- सूर्य वर येत आहे .
Comments
Post a Comment