6ENG 2.2 The Lion, the Man and the Statue
Learn the Story by clicking Here
statue - पुतळा
long ago - फार पूर्वी
man - माणूस
men - माणसं
man (s) - men (pl)
animals - प्राणी (pl)
could talk - बोलू शकत होते
to each other - एकमेकांना
once a man - एकदा एक माणूस
and a lion - आणि एक सिंह
got talking - बोलत होते
proud - अभिमान
was very proud of - चा खूप अभिमान होता
strength - ताकद , शक्ती, सामर्थ्य
his strength - त्याची ताकद
king - राजा
beasts - प्राणी (pl)
strong - ताकदवान , बलवान, खंबीर
strong - stronger - strongest
than - नंतर
any man - कोणीही माणूस
than any man - कोणत्याही माणसापेक्षा
that is why - त्या कारणामुळे, त्यामुळे
fear - भीती
men fear me - माणसं मला भितात
also - देखील
proud of - चा अभिमान असणे
intelligence- बुद्धिमत्ता, हुशारी
forget - विसरा
don’t forget - विसरू नका
more intelligent - अधिक हुशार,
much intelligent - हुशार
more intelligent - अधिक हुशार
most intelligent - सर्वाधिक हुशार
they can hunt you - ते तुझी शिकार करू शकतात
or - किंवा
capture - कैद करणे, हस्तगत करणे, पाडाव करणे
capture you - तुला पकडतात
both - दोघेही
argue - विनंती करणे
about- च्या विषयी
began to argue about - च्या विषयी वाद करण्यास सुरुवात केली
greater - अधिक महान
great - महान
greater-अधिक महान
greatest- सर्वात महान
at last - शेवटी
took - घेतले , घेऊन गेला
man took the lion - माणूस सिंहाला घेऊन गेला
take - घेणे
take - took - taken - taking
to a statue - पुतळ्या कडे
garden- बाग, उद्यान
in a big garden- मोठ्या बागेत
showed- दाखवले
show- showed (p.t.)
great hero - महान नायक
standing proudly- अभिमानाने उभारलेला
dead- मृत, मेलेला,
dead lion - मेलेला सिंह
at his feet - त्याच्या पायांशी
foot (s) - feet (pl)
this - हा, ही, हे
proves - सिद्ध करते
men are greater - माणसं अधिक महान आहेत.
great- महान, थोर ,
great -greater -greatest
claimed - दावा केला, हक्क सांगितला
Not at all - अजिबात नाही,
replied - उत्तर दिले
quickly- चटकन
replied quickly - चटकन उत्तर दिले
only -फक्त
shows - दाखवते
This only shows that - हे फक्त दाखवते की
was made - बनवले होते , बनवला होता
the statue was made - पुतळा माणसाने बनवला होता
by a man - माणसाकडून, माणसाने
If - जर
man lying dead- माणूस मरून पडलेला
under his paws- त्याचा पंज्याखाली
depends on - च्यावर अवलंबून असते
the storyteller - कथा कथन करणारा, कथा सांगणारा
When - केव्हा ,जेव्हा
someone - कुणीतरी,कोणतरी
else- अन्य,
someone else - अन्य कुणीतरी
tells the same story - अशी कथा सांगतो
they tell - ते सांगतात
it - हा , ही, हे
from their - त्यांच्या कडून , त्यांच्या पासून
point of view - मत,दृष्टीकोन
विशिष्ट परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन,
Q.1. Give singular form of the following words from the story .
(1) men (2) beast (3) stories (4) paws (5) feet
Q.2. Give past tense of the following words from the story .
(1) forget (2) take (3) show (4) die (5) claim (6) reply (7) make (8) tells
Q.3 Find out forms of verb from the story.
Q.4. Find out degree forms of words from the story.
Comments
Post a Comment