6ENG 4.1 The Nightingale and the Nobleman



 4.1 The Nightingale and the Nobleman

nightingal - एक गाणारा पक्षी

 nobleman - सरदार, श्रीमंत व्यक्ती

 faraway - खूपदूर

  land - भाग, जमीन, प्रदेश, देश. 

 faraway land- खूप दूरचा देश 

 once - एकदा 

 caught - पकडला 

 caught - catch चा PT

  put - ठेवा / ठेवला 

  him - त्याला 

  put him - त्याला  ठेवला

  cage - पिंजरा

 in a cage - एका पिंजऱ्यात 

 No bird likes - पक्षाला आवडत नाही 

 shut up - कोंडून ठेवणे 

 to be shut up - एखाद्याला कोंडून ठेवणे 

 began - सुरुवात केली 

 began - begin चा PT

 begin - सुरुवात, (सुरुवात करा.)

 plead - विनवणी, विनंती

 began to plead - विनवणी   करायला सुरुवात केली. 

Please - कृपया

set me free - मला मुक्त कर, मला सोडून दे. 

Please set me free - कृपया मला मुक्त कर.

 If you - जर तुम्ही 

 let me go - मला  जाऊ द्या, 

 If you let me go- जर तुम्ही मला जाऊ दिले.

 I will tell- मी सांगेन. 

 I will tell you- मी तुम्हाला  सांगेन. 

 secret  - गुपित, 

 happiness - आनंददायी, आनंदी , सुखी.

 of - चा 

 secret of happiness -  सुखी, समाधानी, आनंदी. 

was- होता, होती

 rich - श्रीमंत

 but not happy - परंतु आनंदी नाही

 to know - जाणायला, माहितीसाठी 

 he wanted to know - त्याला जाणून घ्यायचं होतं

 so - म्हणून 

 he let the bird go - त्याने पक्षाला जाऊ दिले 

listen - ऐका

this - हा, ही ,हे 

never cry  - कधीही रडू नका/ अजिबात रडू नका

spill - उतू जाणे, सांडणे, वाया जाणे, वाहून जाणे. 

spilt- spill चा PT 

over spilt milk - सांडलेल्या  दूधा संबंधित 

never trust - कधीही विश्वास ठेऊ नका. कधीही विसंबून राहू नका. 

 idle - निरर्थक, निष्क्रिय, आळशी. 

idle words -  निरर्थक शब्द 

didn't think - विचार केला नाही. 

much - पुष्कळ, मुबलक, अतिशय ,खूप.

didn't think much -  फार विचार केला नाही. 

This is just - हे केवळ आहे. 

silly - मूर्ख 

piece-  भाग,  तुकडा, 

silly piece - मूर्ख भाग 

silly piece of advice - सल्ल्याचा मूर्ख  भाग 

He exclaimed - तो उद्गारला 

flew - उड्डाण केले .

Fly -  उड्डाण करणे 

 a little higher - एका थोड्या उंचीवर

 too bad - अगदी वाईट 

 you let me go - तुम्ही मला जाऊ द्या. 

 I have - माझ्याकडे आहे . 

 rare  - दुर्मिळ 

 diamonds - हिरा 

 rare  diamonds - दुर्मिळ

 I have rare  diamonds - माझ्याकडे  दुर्मिळ हिरा आहे . 

under - खाली

my wing - माझा पंख 

under my wing - माझ्या पंखाखाली 

wings (pl) - पंख 

wing (s) - wings (pl)

now - आता 

won't - will not 

get - मिळणे, मिळवा, प्राप्त करा. 

won't get - मिळणार नाही. 

you won't get - तुम्हाला मिळणार नाही. 

diamond - हिरा 

diamond (s) - diamonds (pl) 

you won't get diamonds- तुम्हाला हिरे  मिळणार नाही.

any - कोणताही 

of them - त्यांच्यापैकी 

any of them - त्यापैकी कोणताही 

was - होता, होती, 

really - खरोखर 

very angry- खूप राग ,

very unhappy - खूप दुःखी 

how- किती 

stupid - मंदबुद्धीचा , मूर्ख 

how stupid- किती मूर्ख, 

how stupid of me - मी किती मूर्ख आहे. 

wicked - दुष्ट, पापी,

you wicked bird -  तू दुष्ट पक्षी आहेस., तू दुष्ट पक्षा. 

nasty- घाणेरडा, ओंगळ, 

you nasty bird - तू घाणेरडा पक्षी

wait - प्रतीक्षा कर,

till - पर्यंत 

again - पुन्हा 

I catch you again - मी तुला पुन्हा पकडतो. 

to - ला, कडे, 

wail - आक्रोश करणे, गळा काढून रडणे, आकांत करणे. 

to wail - रडायला (आक्रोश करायला) 

he began to wail - त्याने आक्रोश करायला सुरुवात केली. 

don't be - बनू नकोस, होऊ नकोस . 

upset - नाराज, अस्वस्थ, (मानसिक स्थिती बिघडणे ) 

so upset - खूप नाराज, (खूप  अस्वस्थ)

don't be so upset- खूप नाराज होऊ नका. 

My Lord - हे नाथ, हे प्रभू, हे राश्याधिपती,ओ महाशय, ओ महाराज. 

kind of you- तुमचा दयेमुळे 

That's why  - त्या मुळे 

I gave you - मी तुम्हाला दिले. 

gave - give चा PT

piece - तुकडा , मग , अंश, 

advice - सल्ला 

a good piece of advice - एक चांगला सल्ला. 

think - विचार करा. 

think over it - त्यावर विचार करा. 

the first thing - सगळ्यात  पहिली गोष्ट. 

I am already - मी आधीच आहे.

far away - खूप दूर. 

from- पासून

from you - तुमच्यापासून 

you can't - तुम्ही शकत नाही, तुम्हाला शक्य नाही. 

catch - पकडणे 

you can't catch- तुम्ही पकडू शकत नाही. 

why make - का बनता, का होता.

yourself- तुम्ही स्वतः, तुमचे तुम्ही, 

about it - या विषयी 

why make yourself - तुम्ही स्वतः का होता. 

secondly - दुसरे 

ordinary - साधारण, सामान्य

an ordinary bird - एक सामान्य पक्षी 

like me - माझ्या सारखा, माझ्या प्रमाणे, 

his wings- त्याचे पंख. 

those were - ते होते 

just idle words - केवळ निरर्थक शब्द ,

of mine - माझे 

It's - It is 

a mistake- 

to trust - विश्वास ठेवणे.  

such - अशा, असे, 

such words - असे शब्द 

bits - छोटासा, 

be happy - सुखी रहा, सुखी व्हा. 

Farewell- नमस्कार या पुन्हा, अच्छा येतो. 

watched - बघत राहिला .

flew - उडून गेला. 

away- दूर 

flew away- उडून दूर  गेला.

as the bird flew away - पक्षी दूर उडून जात असताना. 



Comments

Popular posts from this blog

HOME