6ENG 3.2 She Knew No Fear


3.2  She Knew Fear


about - विषयी, बद्दल

above - वर

achievement - यश, मोठे काम, कामगिरी

afraid / scared - घाबरलेला

alive - जिवंत

all her might - तिच्या पूर्ण ताकदीने

assured - खात्री दिली

at first - सुरुवातीला

at the sound - आवाज ऐकून

away - दूर

beautiful  - सुंदर

before her - तिच्यासमोर

blood froze  - खूप भीती वाटली

bravery - शौर्य, धाडस

catch up with - मागे जाऊन गाठणे

commanded - आज्ञा दिली

courage- धैर्य

coiled - वेटोळे घातले / गुंडाळी केली.

crush - चुराडा करणे / चिरडणे

decorated - सजवलेला

dislike / disliked - न आवडणे / आवडत नव्हते

daring - धाडसी( फाजील धाडस) 

ever since - तेव्हापासून

fine day - छान दिवस

force open - जोर लावून उघडणे

free - मोकळा, मुक्त

feel / felt - जाणवणे / जाणवले

frozen - गोठलेला

greeting - अभिवादन, नमस्कार

grabbed- घट्ट पकडले

grass - गवत

grazing ground - जनावरे चरतात ती जागा

grip - पकड

happiest - सर्वांत आनंदी

honoured - सन्मानित केले

huge - खूप मोठा

ignore / ignored - दुर्लक्ष करणे / दुर्लक्ष केले

intelligent - हुशार

invited - बोलावले

jealousy- मत्सर, दुसऱ्याचा हेवा

kick / kicked - लाथ मारणे / लाथ मारली

knees - गुडघे

lifted her head - तिने डोके वर केले

loosened - सैल झाले

might - ताकद

monster- भयानक मोठा जीव

more beautiful - अधिक सुंदर

more intelligent - अधिक हुशार

neck- मान

not only...but also  - फक्त हे नाही....  ते देखील 

overcome - मात करणे, जिंकणे

panic - घबराट

paid no attention - लक्ष दिले नाही

poisonous - विषारी

proud- अभिमानी

procession - मिरवणूक

pouted - ओठ फुगवले

python - अजगर

realized - लक्षात आले / कळले/ समजून आले

Republic Day - प्रजासत्ताक दिन

ride - स्वार होणे

run / ran - धावणे / धावला

scared - घाबरलेला

shout - ओरडणे

shower of blows - मारांचा वर्षाव

shrieked - मोठ्याने किंचाळली

slightly - थोडेसे

slide - घसरणे

snake - साप

sound - आवाज

spine - पाठीचा कणा

stuck up her nose - नाक वर केले/ नाक मुरडणे

swallow - गिळणे

throat - घसा

threw / throw - फेकले / फेकणे

twelve feet long - बारा फूट लांब

under her control - तिच्या नियंत्रणात

village people - गावातील लोक / गावकरी

voice - आवाज

wanted to - इच्छा होती

with all her strength -  तिच्या पूर्ण ताकदीने

yelled- मोठ्याने ओरडली



Word Basket


coiled- वेटोळे घातले

ignored - दुर्लक्ष केले

shrieked - मोठ्याने किंचाळली

squirmed - तडफडला / अस्वस्थपणे हालला


Warm-up मधील शब्द

English word / phrase


ever - कधीही( यापूर्वी कधीही) 

list - यादी

scared of - घाबरणे

things - गोष्टी

help - मदत करणे

when - जेव्हा


Grammar / Vocabulary 


base verb - मूळ क्रियापद

contracted form - छोटे केलेले रूप

congratulate - अभिनंदन करणे

courage - धैर्य

suffix - शब्दाच्या शेवटी जोडलेला भाग

opposite - विरुद्ध अर्थाचा शब्द

message - संदेश

proper noun - विशेष नाम

verb - क्रियापद

vocabulary - शब्दसंग्रह



Suffix चे शब्द


courage → courageous — धैर्यवान

fame → famous — प्रसिद्ध

danger → dangerous — धोकादायक

joy → joyous — आनंदी / आनंददायी

light → lighten — हलके करणे / उजळणे

soft → soften — मऊ करणे

tight → tighten — घट्ट करणे

wide → widen — रुंद करणे



Contracted Forms  


Full form - Contracted form - मराठी अर्थ

I am    I’m  - मी आहे

he is    he’s  - तो आहे

we are     we’re      आम्ही आहोत

you are   you’re     तू/तुम्ही आहात

she has   she’s   तिच्याकडे आहे

they have   they’ve    त्यांच्याकडे आहे

you will    you’ll  तू/तुम्ही करशील/कराल

she would  she’d    ती करेल/करील असे

is not  - isn’t     - नाही

are not  - aren’t - नाहीत

have not   - haven’t - केलेले नाही

has not  - hasn’t  - केलेले नाही

had not  - hadn’t - केले नव्हते

do not  - don’t - करू नका / करत नाही

did not - didn’t  - केले नाही

does not- -doesn’t - करत नाही



Body Parts – कोड्यांसाठी

ear — कान

eye — डोळा

hair — केस

head — डोके

knee — गुडघा

neck — मान

nose — नाक



टीप: 

intelligent = हुशार, 

bravery/courage = धैर्य/शौर्य,

 jealousy = हेवा/मत्सर, 

poisonous = विषारी 



Comments

Popular posts from this blog

HOME