6ENG3.2 The Magic Herb
3.2 The Magic Herb
Magic - जादू
Herb - औषधी वनस्पती
Magic Herb - जादूची औषधी वनस्पती
Knock - टकटक करणे
Someone - कुणी, कुणीतरी
was knocking - टकटक करत होते
on the door - दरवाजावर
inn- खानावळ
of the inn - खानावळीच्या
already - आधीच, आत्ताच, एव्हढ्यात
dark- अंधार, काळोख, गडद
getting dark - अंधार होत असणे
outside - बाहेरच्या बाजूला , बाहेर
"Who's there?" - कोण आहे तिथे ?
innkeeper - खानावळीचा मालक
the innkeeper called - खानावळीचा मालक ओरडला
within - आतील बाजूला
from within - आतून
poor- गरीब
tired - दमलेला, दमलेली
merchant - व्यापारी
tired merchant - दमलेला व्यापारी
I want -मला जरुरी असणे, मला गरज पडणे, मला हवे असणे ,
to spend - घालवणे, काढणे ,
to spend the night - रात्र घालवणे, रात्र काढणे
at the inn - खानावळीत
said the man outside - बाहेरून माणूस बोलला
pleased - आनंदी , खूश, संतुष्ट
not pleased- नाखूष
to hear- ऐकायला
that- की, ते,
But all the same - तरी सुद्धा
open- उघडा
opened - open चा P.T.
he opened the door- त्याने दरवाजा उघडला
brought - आणले
him - त्याला
brought him- त्याला आणले
brought him inside- त्याला आता आणले , त्याला आता घेतले
wore - अंगात घातले, नेसले, परिधान केले
garments- वस्त्र, कपडे
simple garments- साधी कपडे
wore simple garments- साधी कपडे अंगात घातले .
carried- सोबत होती, आणली
cloth bag - कापडी पिशवी
on his back- त्याच्या पाठीवर
spent - घालवले
I have spent - मी घालवला आहे
tiring day - दिवसभर दमून जाणे, कंटाळवाणा दिवस
at the market - बाजारात
I don't have - माझ्याकडे नाही
the energy - ऊर्जा
I don't have the energy - माझ्याकडे ऊर्जा नाही
to walk - चालण्यास, चालायला
back to my village- माझ्या गावी परत
prepare - तयार करा, बनवा
simple dinner- साधे जेवण
for me - माझ्यासाठी
requested- request चा भूतकाळ (PT)
request- विनंती करणे
requested - विनंती केली
nodded - नकारात्मक मान हलवणे
went back - परत गेला, माघारी गेला
kitchen - स्वयंपाकगृह
to the kitchen- स्वयंपाकगृहा कडे
went back to the kitchen - स्वयंपाकगृहा कडे परत गेला
"Ugh! - किळस, तिरस्कार व्यक्त करणारा उद्गार
" What's the point ?"- यात काय तथ्य आहे ?
" What's the point ?" - The point" of something is the reason for doing it. But this word is often used in the negative sense: "what's the point?", "there's no point", "I don't see the point", etc.
in serving - सेवा देणे
such - अशा
beggarly - भिकारी
such beggarly - अशा भिकार , दरिद्री
customers - ग्राहक
himself - त्याला , स्वतःला,
look at his clothes - त्याच्या कपड्याकडे पहा
worn out - फाटून गेले
He has to - त्याने करायला हवे
merchandise- व्यापारी माल
afford - परवडणारे
servant- नोकर
complain- तक्रार करणे, आरोप करणे, गाऱ्हाणे सांगणे
"You are right!" - तुमचे बरोबर आहे.
as greedy- खूप लोभी
unkind- निर्दयी
husband - नवरा, पती
place - जागा
sleep- झोपणे
return - माघारी, परत
in return- उलट, माघारी ,परत, च्या मोबदल्यात
Just - फक्त ,केवळ, नुकते,
a couple - एक जोडी,
coins - नाणी
couple of coins - नाण्यांची एक जोडी
maybe - कदाचित
Drive him out - त्याला बाहेर काढा .
reputation - प्रतिष्ठा
clever idea - नामी युक्ती, शक्कल लावलेली युक्ती
bought - खरेदी केळीब
long ago - फार पूर्वी
Whoever - जो कोणी
eats - - खातो
forgets - विसरतो
something -काहीतरी
fellow- गृहस्थ
sure - नक्कीच, खात्रीने
sure to forget - खात्रीपूर्वक विसरतो
exclaimed उद्गारला
wife- बायको
else- अन्यत्र , कुठेही
leave - सोडून देणे
behind - पाठीमागे
leave it behind - पाठीमागे ते सोडणे , शिल्लक ठेवणे
tomorrow - उद्या
greedy couple - लोभी जोडपे
tasty - चवदार , रुचकर
meal - जेवण
tasty meal - रुचकर जेवण
customer - ग्राहक
suspect
thanked- आभार मानले
went to bed- झोपी गेले (बेड कडे गेले )
next morning- पुढच्या दिवशी, दुसऱ्या सकाळी ,
as soon as - जसे
woke up - जागे झाले
merchant's room- व्यापाऱ्याची खोली
But alas - पण दुर्दैव
was - होता
was not - नव्हता ,नव्हते
empty - रिकामा
What's this?- हे काय आहे ?
gone - गेलेले .
Let's - आता आपण ( करूया)
check- तपासणे
Let's check - आता आपण तपासू
"What's this? There's no one here. And where's the of merchandise? That, too, is gone!"
quite strong
forgotten
behind - पाठीमागे
searched - शोधले
every nook and corner - प्रत्येक कोना अन् कोपरा
slapped - चापट मारणे
herself - तिला ,तिच्या साठी, तिची तिने,
slapped herself - स्वतःला चापट मारली
believe - विश्वास ठेवणे
I can't believe it - मी विश्वास तबेवात नाही, माझा विश्वास नाही.
forehead- कपाळ
foolish - मूर्ख
certainly forgotten - निश्चित विसरलेले
TO PAY US - आपले बिल देने
HE HAS FORGOTTEN TO PAY US!"
never - कधीही नाही
used - वापरली
never used- कधीही वापरली नाही
again - पुन्हा
A Japanese folk-tale - जपानी लोक कथा
THE MAGIC HERB
Activity
Answer the following questions :
(1) Who was knocking on the door of the inn?
Ans. A poor merchant was knocking on the door of the inn.
(2) Why was the innkeeper not pleased ?
Ans. The innkeeper was not pleased because the merchant looked beggar and poor.
(3) What did the merchant request?
Ans. The merchant requested the innkeeper to prepare a simple dinner for him.
(4) Why did the innkeeper not drive the merchant away?
Ans. The innkeeper did not drive the merchant away because it was not good for their reputation.
(5) What was the speciality of the magic herb?
Ans. The speciality of the mage herb was that whoever ate that herb will forget something.
(6) What did the merchant forget?
Ans. The merchant forgot to pay for the dinner he ate and his stay at the inn.
Oral Work
Form groups. Convert the story Into a play. Read your play aloud .
TENSES : लक्षात ठेवा
पाठ्यपुस्तक पृष्ठ 59 वरील तीन स्तंभांत दिलेल्या वाक्यांतील क्रियापदे लक्षात घ्या, Past या स्तंभात भूतकाळाची sharpened, asked. played, taught. tired अशी वेगवगळी रूपे आहेत. Future या स्तंभात क्रियापदांच्या पूर्वी will हे साहाय्यकारी क्रियापद आहे. एखादया कृतीची वेळ दर्शवणारी, क्रियापर्दाच्या विविध रूपांना, tenses ( काळ) असे म्हणतात, 'taught" चे वर्तमानकाळी रूप "teach' आहे आणि 'Is', 'have and live' या क्रियापदांची भूतकाळी रूपे अनुक्रमे 'was', 'had' आणि 'lived' अशी होतात.
यावरून मराठी प्रमाणे इंग्लिश मध्ये देखील काळाचे तीन प्रकार आहेत.
(1) वर्तमान काळ The Present Tense
(2) भूतकाळ The Past Tense
(3) भविष्यकाळ The Future Tense
Comments
Post a Comment