6ENG1.4 A Letter from Hingoli
1.4 A Letter from Hingoli
NEW WORDS
Letter - पत्र
from - पासून , हुन , उन
Hingoli- हिंगोली शहर
Letter from Hingoli- हिंगोलीहून पत्र
Dear- प्रिय
My Dear - माझे प्रिय, माझ्या प्रिय
reached - पोहोचले, पोहोचलो
I have reached - मी पोहोचलो
How wonderful ! - किती सुंदर !
were - होते (अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद)
we spent - आम्ही घालवले, आपण घालवले
Unforgettable - अविस्मरणीय
moments- क्षण
Unforgettable moments ! -अविस्मरणीय क्षण
summer - उन्हाळा
vacation - दीर्घकालीन सुट्टी
summer vacation - उन्हाळी सुट्टी
has added - भर घातली , मिळवली
so many- कितीतरी, अनेक, भरपूर, पुष्कळ
colourful- रंगीबेरंगी
memories - आठवणी
so many colourful memories - कितीतरी रंगीबेरंगी
आठवणी
to my life - माझ्या जीवनात , माझ्या जीवनाला
I really miss - मला खूपच आठवण येते
I enjoyed - मी आनंद घेतला
swimming - पोहणे
I enjoyed swimming- मी पोहण्याचा आनंद घेतला
river - नदी
in the Manjara river- मांजरा नदीत
banks - काठ
on its banks- तिच्या काठावर
long walks- लांबवर चालणे
going on long walks - लांबवर चालत जाणे
through - मधून
hills - टेकड्या, डोंगर
through the Balaghat hills - बालाघाटच्या टेकड्यांमधून
Riding - स्वार होणे
buffalo - म्हैस
Riding a buffalo - म्हैशीवर स्वार होणे
on the way - रस्त्यावर, रस्त्याने
back home - घरी परत असताना
I felt - मला वाटले
like the King - राजा सारखे
of Sagroli - साग्रोलीचा
lunch - दुपारचे जेवण
That lunch - ते दुपारचे जेवण
Wow - व्वा
Aamras - आमरस
kurdai - कुरडई
papdya - पापड्या
kanda bhaji - कांदा भजी
great cook - सुगरण, स्वयंपाकी
master chef - मुख्य आचारी
shrikhanda wadi - श्रीखंड वडी
incomparable- अतुलनीय
reading - वाचन
bound - बांधलेले, बांधणी केलेले
volumes - भाग
Kishor, Champak and Kumar - हे किशोरवयीन मुलांसाठी नियतकालिक आहेत
library - ग्रंथालय
looking - पाहत आहे
forward - पुढील , पुढचा, पुढे
my visit - माझी भेट
next year- पुढील वर्षी
regards- विनम्र
my regards - माझे विनम्र अभिवादन
best wishes - शुभेच्छा
Yours lovingly - तुझा , तुमचा प्रेमळ
I am sending- मी पाठवत आहे
post - पोस्ट
postal - पोस्टाची
stamps - तिकिटे
postal stamps--पोस्टाची तिकिटे
match-box - काडेपेटी
cover - आवरण , वेष्टण
their - त्यांचे
collections- संग्रह
Comments
Post a Comment