6ENG1.5 One Thing That I Wonder

1.5. One Thing That I Wonder


about - च्या विषयी, च्या बद्दल

all - सर्व

instead of - ऐवजी

birds - पक्षी

bunnies - ससे

burrow - बीळ, बिळ

carefully -काळजीपूर्वक, बारकाईने

correct - बरोबर, अचूक

earth - पृथ्वी, जमीन

eight legs - आठ पाय

fill - भरा, भरून काढा

following - खालील, पुढील

following pictures - खालील चित्रे

grow - वाढणे, वाढतात

in the sea - समुद्रात

I wonder - मला आश्चर्य वाटते / मला कुतूहल वाटते

intonation - आवाजातील चढ-उतार, आरोह-अवरोह

lap - मांडी,

leg - पाय 

legs - पाय

list - यादी

love - प्रेम

make - बनवा, बनवणे, तयार करणे

name - नाव

names - नावे

one - एक

of - चा, ची, चे / मधील

only - फक्त, केवळ

only two - फक्त दोन

observe- निरीक्षण करा

poem- कविता

picture - चित्र

pictures- चित्रे

quick - चटकन, जलद

read - वाचा, वाचणे

read the poem - कविता वाचा

round - गोल, गोलाकार

sea and sky - समुद्र आणि आकाश

sit -  बसा, बसतो,

sky is blue - आकाश निळे आहे

sleep - झोपणे

spider - कोळी

their- त्यांचा, त्यांची, त्यांचे

their names - त्यांची नावे

thing - वस्तू, गोष्ट

to be - असणे बनणे

toward -  ......च्या कडे, ...... च्या  दिशेने

toward the sky - आकाशाच्या दिशेने

trees grow - झाडे वाढतात

underground - जमिनीखाली

upside down -उलटे, वरचा भाग खाली करून

whale - देवमासा / व्हेल

while - जेव्हा / त्यावेळी

with - सोबत, बरोबर, च्या सहाय्याने

wonder - आश्चर्य वाटणे, कुतूहल वाटणे

wonders - आश्चर्ये

wonders of the world - जगातील आश्चर्ये

write - लिहा, लिहिणे

write their names - त्यांची नावे लिहा

we have - आपल्याकडे आहेत / आमच्याकडे आहेत

why - का








Comments

Popular posts from this blog

HOME