7 ENG 4.3 Chasing the Sea Monster

 4.3 Chasing the Sea Monster

Worming Up  !

(Page 96) 

Jules Verne - a French writer

is known -  ओळखला जातो 

Fiction - कल्पित ,कल्पनारम्य

Father of Science Fiction -काल्पनिक विज्ञानाचे जनक 

He wrote - त्याने लिहिले 

about - च्या विषयी 

about rockets - रॉकेटविषयी 

space - अवकाश, अंतराळ 

travel - प्रवास 

space travel - अंतराळातील प्रवास 

submarines- पाणबुडी  

such - अशा 

things - गोष्टी 

such things - अशा गोष्टी 

were unknown

known X unknown

In this passage - या उताऱ्यात

novel  - कादंबरी 

Twenty Thousand Leagues under the Sea, he describes - वर्णन करतात 

people - लोक 

on a ship - जहाजावर 

chase - पाठलाग करणे 

try to chase - पाठलाग करण्याचा प्रयत्न (करा) 

hunt- शिकार 

try to chase and hunt it  - पाठलाग करा आणि शिकार करा. 

certain - निश्चित 

special - विशेष , खास करून 

words are used - शब्द वापरले जातात. 

to refer - उल्लेख करणे, संदर्भ देणे, माहितीसाठी आधार देणे

location - स्थान, जागा, स्थळ 

Read the meaning - अर्थ वाचा 

given below- खाली दिलेला 

find the word- शब्द शोधा 

in the picture - चित्रात 

yard: a pole slung across a ship's mast. A sail hangs from a yard.

mast: tall, upright pole on a ship.

bow: the forward part of the main body of a ship.

deck: a floor, flat area built on a ship

forecastle: the forward part of a deck

starboard: the right-hand side of ship as one faces forward

stern: the rearmost (back) part of a ship

afterdeck: an open deck near the back

fore :  the part which is always at the  front while the ship is sailing.



(Page 97) 

our -  आमचा , आपला 
frigate  - एक लढाऊ गलबत
wanted to go back - माघारी फिरू इच्छित होते 
unearthly - मानवेत्तर, गूढ, अमानवीय
unearthly animal - अमानवीय प्राणी 
came   -  ( come चा PT)
came- आला , आली, आले 
at us -  आमच्याकडे, आमच्या जवळ ,
We gasped -  आम्ही हबकलो, आम्ही धाप टाकली 
stunned - स्तब्ध झालो, स्तब्ध झाले 
more stunned - अधिक थक्क झालो 
afraid - घाबरलो ,भयभीत , भ्यायलेला 
we stood - आम्ही उभे राहिलो. आम्ही स्तब्ध झालो 
mute  -  निःशब्द ,  दिङमूढ 
motionless - हालचालीविना , विनाहालचाल 
animal - प्राणी 
caught up- गाठले 
wrapped - गुंडाळले, गुरफटले, 
sheets of electricity - विजेचे लोळ, 
luminous - चमकणारी 
dust - धूळ 
luminous dust - चमकणारी   धूळ
at any instant - कोणत्याही क्षणी 
dashed - धडकला 
against - च्या वर, च्या विरुद्ध,
It made - त्याने बनवले 
a full circle - पूर्ण वर्तुळ
around  - सभोवती 
around the frigate-  गलबताच्या सभोवती
us- आम्हाला, आपल्याला
sheets - लोळ, शीट
sheets of electricity - विजेचा लोळ 
that were like - त्याच्या सारखे होते 
it could have dashed - ते धडकू शकत होते 
our ship - आमचे जहाज 
against our ship - आमच्या जहाजाला , आमच्या जहाजावर 
Meanwhile  - दरम्यान 
I was surprised - मी चकित झालो होतो 
warship - युद्धनौका 
warship was fleeing  - युद्धनौका पळून जात होती 
not fighting - न लढता, न भांडता, 
I commented - मी  टिप्पणी केली , 
on this - याच्यावर , यावर 
Commander Farragut - कमांडर फॅरागट
His face -त्याचा चेहरा
ordinarily - सामान्यपणे 
so emotionless- निर्विकरर
showed  - दाखवले 
great astonishment-  मोठे आश्चर्य
he answered me - त्यांनी मला उत्तर दिले 
I don't know - मला माहीत नव्हते 
what kind of fearsome creature  - किती भयानक प्राणी
I'm up against - मी विरोधात आहे

running foolish risks- मूर्ख जोखीम चालू ठेवणे,अविचारी जोखीम पत्करणे

in all this darkness - या संपूर्ण अंधारात 
besides - सोबतच, त्याचबरोबर, याशिवाय. 
attack - हल्ला 
how should we attack- आपण कसा हल्ला  करू शकतो
unknown creature - अनोळखी प्राणी 
how should we - आम्ही कसे करु
defend ourselves - आमचे संरक्षण 
against it - याच्या विरोधात,
Let's wait - आता  आपण वाट पाहू या
for daylight  -  दिवसाचा उजेड , सकाळची 
Let's wait for daylight - सकाळ होईपर्यंत वाट पाहू या 
we'll play - आपण  खेळू 
different - अलग 
role - पात्र , भूमिका 
different role - वेगळी भूमिका 
whole - संपूर्ण 
crew - साथीदार 
stayed -  राहतात
whole crew stayed - संपूर्ण खलाशी  राहिले 
on their feet - त्यांच्या पायावर 
all night long - संपूर्ण रात्रभर
No one even thought - अजून कोणीही विचारकेला नाही 
of sleeping  - झोपायचा 
Unable to compete - मुकाबला करण्यास असमर्थ 
with the monster's speed - राक्षसाच्या गतीने 
slowed down- गती कमी झाली 
mimicked - अनुकरण केले , नक्कल केली 
simply  - नुसते, सहज,  साधे 
rode -  स्वार झाला 
ride  चा PT - rode
simply  rode -  नुसता स्वार होऊन राहिला 
waves - लाटा 
but did not leave  - पण सोडले नाही 
the field of battle- युद्धाचे मैदान ,, युद्धाचे ठिकाण 
however- तथापि , असे असूनही 
near midnight - मध्यरात्रीच्या सुमारास 
it disappeared - ते नाहीसे झाले, ते दिसेनासे झाले . 
or to use  किंवा हे म्हणणे 
a more -  अधिक 
appropriate - योग्य 
expression - म्हणणे, संबोधन, शब्दांत व्यक्त होणे 
appropriate  expression - योग्य शब्दात, योग्य म्हणणे 
it went out -  ते निघून गेले, ते विझले 
like - च्या सारखे 
huge - प्रचंड 
glowworm - काजवा ( firefly) 
like a huge glowworm - एका प्रचंड काजव्या प्रमाणे
flee - पळून जाणे 
fled - पळून गेला 
flee चा PT - fled 
from us - आमच्यापासून 
We didn't know - आम्हाला उमगत नव्हते ,
filled with fear  and hope -  भीतीने आणि आशेने  ग्रासले होते ,
at the same time -  एकाच वेळी 
deafening - कानठळ्या बसविणारा, कर्णकर्कश.
hiss - आवाज होणे 
deafening hiss - कानठळ्या बसविणारा आवाज 
could be heard - ऐकायला आला 
resembling -  च्या सारखा, सदृश्य, समान ,एकसारखा 
the sound made by -  च्या मुळे बनलेला आवाज 
water spout -  पाण्याची नळी 
expelled - निष्कासित, नकोअसलेले , निष्क्रिय 
tremendous -  भयंकर , प्रचंड, जबर, मोठया प्रमाणात
intensity -  तीव्रता 

( Margin words page 97  )

Monster:  big, scary animal
scary:- धडकी भरवणारा
frigate: small, speedy ship used in war
unearthly: strange, not like those found on earth
stunned: shocked
mute: unable to speak
luminous: bright, full of light
fearsome: scary, frightening
crew: people working on the ship
mimicked: imitated , अनुकरण 

Think and answer :

What is the name of the narrator?
What is the name of the ship?
At what time is this event taking place?

(Page 98 )

By then - तोपर्यंत
on the afterdeck - आफ्टरडेक वर
peering -  टक लावून पाहणे; न्याहाळणे, डोळे बारीक करून पाहणे
eagerly - उत्सुकतेने
into the darkness - अंधारात 
tell me - मला सांगा  
isn't that - ते नाही का
noise - गोंगाट, गोंधळ 
cetaceans - समुद्रातील  व्हेल आणि डॉल्फिन सारखे सस्तन प्राणी 
spurt water - उमाळून येणारे प्राणी 
blowholes - देवमासा / व्हेल माशाचे श्वास घेण्यासाठी असलेले भोक, वायुछिद्र.
from their blowholes - त्यांच्या वायूछिद्रापासून 
one's way  - एखाद्याचा मार्ग 
louder-मोठ्याने
can be no mistake - कोणतीही चूक असू शकत नाही
definitely - निश्चितपणे 
a whale - व्हेलमासा 
lurking - लपवणे 
near - जवळ 
in the morning - सकाळी 
core -  गाभा , मध्यभाग 
reappeared - पुन्हा दृश्यमान होणे 
the core of light reappeared -  प्रकाशगोल पुन्हा दृश्यमान झाला 
five miles away - पाच माईल्स दूर 
we stayed - 
on the alert - सजग राहणे, तयार असणे, दक्ष राहणे 
until daylight - सकाळ पर्यंत , उजाडे पर्यंत 
getting ready for action - कार्यवाहीसाठी तयार असणे 
whaling gear  -  व्हेल माशाची शिकार करण्याचे साधन 
was set up - सेट लावला होता 
along - सोबत 
the railing - कठडा 
our - आपला, आमचा , आमचे 
chief -  मुख्य 
officer - अधिकारी 
our chief officer  - आमचे  मुख्य अधिकारी
loaded - भरून तयार केले 
the blunderbusses -मोठया तोंडाची एक बूंदूक
launch - हल्ल्याला सुरवात करणे
harpoons - देवमाश्याला मारण्यासाठी असलेला भाला.
as far as a mile - एक मैल इतके दूर , मैलभर दूर 
long - लांब 
duck - बदक 
guns  - बंदूक 
long duck guns - लांब डक गन 
exploding -  विस्फोटक 
bullets - बंदुकीची गोळी, 
with exploding bullets  - विस्फोटक गोळ्याने 
wound - गुंडाळणे
kill - ठार मारणे 
that can wound and kill - ते गुरफटून मारू शकते 
even the most powerful animals - सर्वोत्तम ताकदवान प्राणी देखील 
content- सामग्री, मजकूर, 
sharpen his harpoon - तीक्ष्ण धार असलेला त्याचा भाला 
a dreadful- भीतीदायक  
weapon - शास्त्र , हत्यार 
in his hands - त्याच्या हातात 
a dreadful weapon in his hands - एक भयानक शस्त्र त्याच्या हातात होते 
day began to break - उजडायला  सुरुवात झाली , तांबडे फुटले 
dawn's early light -  पहाटेचा प्रकाश 
glow - चमक 
disappeared - नाहीशी झाली 
animal's electric glow disappeared - प्राण्यांची विद्युत चमक नाहीशी झाली 
a very dense morning - अगदी सकाळी सकाळी 
mist- धुके 
mist spread around us - आमच्या सभोवती धुके पसरले 
spyglasses- हेरगिरी करण्याच्या उत्कृष्ट अशी  लहान दुर्बीण
were unable to pierce - भेदू  शकत नव्हत्या 
outcome - निष्पन्न , निष्पत्ती , तात्पर्य 
disappointment-  निराशा 
anger - राग , संताप, 
mist rolled away - धुके बाजूला गेले , धुके विरळ झाले 
horizon - क्षितिज 
horizon grew wider and clearer - क्षितिज विस्तृत आणि स्वच्छ होत गेले . 
Suddenly - अचानकपणे 
voice - आवाज 
voice could be heard - आवाज ऐकू आला 
thing in question - प्रश्नात / प्रतीक्षेत असलेली गोष्ट 
astern- जहाजाच्या मागच्या टोकाला
to port - सुरक्षिततेची जागा, बंदर 
harpooner shouted - भालदार 
Every eye looked - प्रत्येकाने पाहिले , प्रत्येकाच्या नजरा वळल्या 
toward - च्याकडे , .......कडे 
indicated - दर्शविले 
toward the point indicated - दर्शविलेल्या दिशेला 
black - काळा 
long blackish body - लांब काळसर शरीर 
emerged - उमळून बाहेर येणे 
a meter above the waves - लाटांच्या वर एक मीटर 
quivering - थरकाप ,  
violently - हिंस्रपणे, बळजबरीने 
its tail was creating  - त्याची शेपटी निर्माण करत होती 
considerable current -  लक्षणीय विद्युतप्रवाह 

(Margin Words from page 98)

peering: looking for
cetaceans: marine animal like a whale
lurking: hiding
on the alert: ready, on the lookout
whaling gear: equipment used to hunt whales.

Guess the meaning of:
astern to port: Use the picture on page 96.
emerged: came out




Comments

Popular posts from this blog

HOME