7-ENG- PLEASE DON'T READ THIS POEM
please - कृपया.
don't - करू नका.
Please don't - कृपया करू नका.
read this poem! - ही कविता वाचा.
please don't read - कृपया वाचू नये.
this poem- ही कविता.
please don't read this poem- कृपया कविता वाचू नका.
children- मुले
children's - मुलांचे
poet - कवी
children's poet - मुलांचे कवी
humorous - विनोदी
poems - कविता (अनेकवचनी शब्द)
humorous poems - विनोदी कविता
express - व्यक्त होणे , भरधाव
children's feelings- मुलांच्या भावना
experiences - भावना
ordinarily - साधारणपणे
all- सर्व
authors - लेखक
all authors - सर्व लेखक
people - लोक
literature - वाचन/ लेखन प्रकार, साहित्य
funnily - गमतीदार
keeps on warning - इशारा देतात, इशारा देऊन ठेवतात
opposite - विरुद्ध
effect - परिणाम
opposite effect - विरुद्ध परिणाम
tempted
even more
bark - भुंकणे
so loudly - अधिक मोठ्याने
don't give me - मला देऊ नका
instructions - सूचना
don't give me instructions- मला सूचना देऊ नका
watch- काय होते त्यावर लक्ष ठेवणे.
don't watch - पाहू नका ( काय होते त्यावर लक्ष ठेवू नका)
so much - अधिक जास्त
don't watch so much TV- अधिक जास्त टिव्ही पाहू नका
ever - यापूर्वी कधीही
tell - सांगा.
told - सांगितले
told - tell चा भूतकाळ
ever been told - सांगितले असेल
certain things - खात्रीपूर्वक काही गोष्टी
immediately- लगेचच, ताबडतोब, विनाविलंब
continue- सतत
same- एकसारखे, तसेच, त्याच , सारखेच , एकच
any way- कोणत्याही मार्गाने
list - यादी
discuss- चर्चा करा.
complete- पूर्ण
following- खालील
table- टेबल, सारणी, तक्ता,
Don't eat- खाऊ नका.
junk food- निरुपयोगी, भंगार, तळाचे.
fairness- सौंदर्य, वाजवी, प्रामाणिकपणा .
creams- साय, मलई , मलईसारखा पदार्थ
fairness creams - सौंदर्य वाढवण्यासाठी वापरली जाणारी क्रीम.
When you write something, or paint something, or make something, do you want others to see it? Discuss the reasons for your answer.
New Words ( शब्द मोठ्याने वाचा , अर्थ लक्षात घ्या .)
don't read - वाचू नका
meant - means
just move - चटकन निघा ,
along - सोबत
nothing- काहीही नाही
besides- बाजूला
I'm sure - मला खात्री आहे
rather - काहीसा , किंचित
back away - मागे दूर
hey- लक्ष वेधण्यासाठी मारलेली हाक
still - अजूनही
isn't it very nice- हे खूप सुंदर नाही का ?
politely- नम्रपणे , सभ्यपणे
twice- दोनदा , दोनवेळा
private- खासगी
one more line- एक अधिक ओळ
mine- माझे ( own my )
not allowed - परवानगी नाही (forbid)
have to stop- थांबायला हवे / थांबायला पाहिजे
quit - सोडून देणे / काम थांबवणे
instant- क्षण
swear- शाप देणे/ शपथ घेणे/ शिव्या देणे
cop- पोलीस (police)
drag - फरफटत नेणे
handcuff- हातकडी
instead of - च्या ऐवजी
fun - गंमत
too late -फारच उशिरा
amigo- मित्र (friend)
solution - उपाय ,उकल , निरसन ,तोडगा .
jail - तुरुंग , कारागृह
frail- निकामी , नाजूक , बिनकामाचा
forever - कायमचे
leave - सोडून देणे
until- पर्यंत
Missed - सुटलेले
exist - अस्तित्व
======================================
Q. कवितेतील आलेले contracted forms लिहून काढा. ex.--It's = it is
Find all contracted forms used in the poem .
======================================
Q. कवितेतील प्रत्येक स्टँझा मध्ये वापरलेल्या rhyming words च्या जोड्या लिहा.
Write rhyming pairs from the poem that used in each stanza .
======================================
Q. खालील कवितेत आलेल्या शब्दांसाठी opposite words लिहा .
Q. Write opposite words for the following .
don't ×........................
this -×........................
now -×........................
nothing-×........................
here -×........................
go-×........................
outside-×........................
down-×........................
slowly-×........................
back-×........................
politely -×........................
make-×........................
private -×........................
allowed -×........................
old-×........................
friend -×........................
forget ×.............................
======================================
Q. Write similar words for the following .
meant - .............................
away - .............................
still - .............................
nice - .............................
allow - .............................
instant - .............................
co p- .............................
jail - .............................
forever - .............................
frail - .............................
amigo - .............................
======================================
Q. Please don't read this poem .
यासारखी आणखी दहा वाक्ये इंग्लिशमध्ये लिहा .
Write 10 instructions as given .
Please don't read this poem .
======================================
Comments
Post a Comment