7 Eng.3.2 The Welcome
NEW WORDS FROM WORMING UP
(Page No. 61)
great - थोर
writer- लेखक
musician -संगीतकार
thinker- विचारवंत
novel- कादंबरी
short stories - लघु कथा
play-नाटक
funny - गमतीदार, मजेदार, रंजक , विलक्षण, चमत्कारिक
one-act play - एकांकिका
in which ज्या मध्ये
ever - यापूर्वी, कधीही
such - अशा सारखे
experience- अनुभव
central - मध्यवर्ती, मध्यभागी
statement - विधान
responses - प्रतिसाद
enthusiastic- उत्साही, आकर्षक, भुरळ पाडणारी
so proud- अगदी अभिमान ,
sarcastic- कर्कश आवाज, झोंबणारा
umpire- खेळातील पंच
right ? - बरोबर?
attentive - सावध, जागृत, लक्ष देणारा
won - जिंकले
congratulations - अभिनंदन
well done - शाब्बास, छान केलंत
neutral- तटस्थ
indifferent- वाईट, खराब, अगदी सामान्य
so what? - त्यामुळे ?, त्यामुळे काय?
congrats! - अभिनंदन
(Page No. 62)
terrible - भयंकर, भीतीदायक , भयानक
Can we help? - आम्ही मदत करू शकतो का ?
else- याशिवाय, आणखी, दुसरे, अन्य , इतर
expect - अपेक्षित
lost - गमावले, व्यर्थ घालवले
wallet- पाकीट, छोटी कागदी पिशवी .
happen- सहज घडणे, योगायोगाने घडणे
really- खरोखरच,खरंच , निःसंशयपणे
conversation - संभाषण
each - प्रत्येक, प्रत्येकी
guessing game - अंदाज लावणारा गेम
different - अलग, वेगळा , निराळा
pairs - जोडी
present - उपस्थित, भेटवस्तू, सादर
these - ह्या, ही, हे
rate- दर,भाव,मोल, मोजणे
appropriate- योग्य, साजेसा, अचूक, बरोबर
gestures- हातवारे
tone - स्वर, ध्वनी ,आवाज, नाद
3.2 THE WELCOME
(Page No. 63)
make a great fuss over him: give him a lot of respect, praise, attention
plump : fat
Confound him: Words used to show anger.
scene -दृश्य
village road - गावातील रस्ता
come back - परत येणे
after × before
examination - परीक्षा
hoping - आशेने
great fuss - खूप मान देणे (कायम गोंधळात टाकणे) महत्त्व देत असल्याचा देखावा, उगाच जास्त लक्ष देणे
over him - त्याला , त्याच्याकडे, त्याच्यावर
plump - लठ्ठ,
Afghan cat- अफगाणी मांजर
enter- प्रवेश करणे
arrive- आगमन होणे
directly - थेट
over - संपणे
you've- you have
got - मिळाले , प्राप्त झाले , मिळवले
fine cat - फार छान मांजर
you did find - तुम्हाला मिळाले
bought- विकत घेतले , खरेदी केले
I'd - I had
offered - देऊ करणे , देऊ केले.
I'd offered - मी दिलेले, मी निवडलेले
How much ? - किती ?
did you pay - तुम्ही रक्कम दिली
for it - या साठी
don't- do not
I don't remember- मला आठवत नाही
anybody- कुणी
lots - पुष्कळ, अनेक , खूप
of them- त्यांच्यापैकी
lots of them - त्यांच्यापैकी अनेकजण
won't - will not
confound - गोंधळून टाकणे, घोटाळा करणे
can't - can not
he can't talk - तो बोलू शकत नाही
about anything - कोणत्याही वस्तू विषयी
seem - भासणे, वाटणे
matter - बाब, घटना, भानगड
I've - I have
Listen and answer:
Where does this scene take place?
What examination has Chaturbhuj passed?
What does Chaturbhuj have with him?
Page No. 64
drop by my place: visit my house
furiously : angrily
stunner: very beautiful
delighted: very happy
We know what they are worth: We know that they don't have merit or good qualities.
a civil question: a polite question
stuffed full of conceit: very very proud of oneself
You have been doing - तुम्ही करत असाल
finished - संपले, पूर्ण झाले
stunner- very beautiful
I must say - मी बोललंच पाहिजे,
drop- टाकणे, ठेवणे ,थेंब
would be - बनतील, होईल , असे होईल
delighted- very happy
of course - नक्कीच
quite - अगदी
understand- समजले
suppose - समज, समजा
Beni round-
that's right-ते बरोबर आहे.
furiously - angrily, त्वेषाने
Hey - लक्ष वेधण्यासाठी मारलेली हाक
wait a minute - एक मिनिट प्रतिक्षा करा.
civil question - polite question (सभ्य प्रश्न)
strides- प्रगती
away - लांब, दूर
strides away -
without- च्या शिवाय
another - दुसरा, हा सोडून ,इतर
word - शब्द
without another word - दुसऱ्या शब्दाशिवाय
just look - केवळ पहा.
It's - it is
ruining- विध्वंस, नाश होणे
they're- they are
Satu- सातू ( व्यक्तीचे नाव)
stuffed- भरलेले,
conceit- गर्व, घमेंड, अहंकार.
full of conceit- गर्वाने भरलेला
Think and answer:
Who is Beni?
Do you think Uncle Satu is highly educated?
What is the meaning of 'strides away'?
Page No. 65
in a blazing temper : very angry
brats: naughty kids
plaintively : in a sad, complaining way
inside - आतमध्ये , आतील बाजूस
Maid- मोलकरीण, दासी, लग्न न झालेली तरुणी
blazing temper- खूप रागीट स्वभाव
matter- घटना
Dada, can I have this cat? - दादा , मी हे मांजर घेऊ का?
slaps - तडाखा देणे
hard- जोरकस, जोरात,
whole- संपूर्ण
whole day- दिवसभर, पूर्ण दिवस
No wonder - आश्चर्य वाटून घेऊ नका.
brats- घाणेरडी मुलींसाठी तिरस्काराने वापरलेला शब्द
annoying- त्रासदायक
once- एकदा
I'll- I will
feed- भरवणे
shan't - shall not
I'm - Iam
leaving- सोडणे, निघून जाणे
plaintively- निष्ठुरपणे, निर्दयी
meal- जेवण
waiting- वाट पाहणे
bath- स्नान, अंघोळ
Think and answer:
Who is Dada Babu?
Why does Chaturbhuj get angry. with his mother?
Page No. 66
I'm leaving - मी सोडून जात आहे.
You're- You are
crazy- वेडपट,
care- काळजी
cares- काळजी घेतो , काळजी घेते
no one cares - एकही काळजी करत नाही , कुणालाही काळजी नाही.
worth- किंमत , किमतीचे, च्या किमतीत
kicks out - लाथ मारून बाहेर काढले
Don't hurt the cat-- मांजराला इजा करू नको
hasn't -has not
done- केलेले
any- कोणतेही
harm - इजा, हानी, उपद्रव
she hasn't done any harm- तिने कोणतीही हानी केली नाही
pity- दया , करुणा
human beings- मानव जात
where's - where is dead - मेले, मृत्यू पावले. irritably - वैतागून , त्रासिक भावनेने
die - मृत्यू , मरण.
swinging -
rope - दोरी, दोरखंड.
positively - very
furious - क्रूर, रागीट
swarm - झुंड
urchin - खोडकर व (खेळकर) मूल
Comments
Post a Comment