7ENG 4.4 A Parody
4.4 A Parody
(Page No.- 105)
How doth the little busy bee
Parody - विडंबन काव्य
doth - does
busy bee - कामसू मधमाशी, कामात व्यस्त असलेली मधमाशी
Improve - सुधारणा करणे , अधिक चांगले करणे
each - every
shining hour - उगवणारा तास ,
gather - एकत्र
honey - मध
all the day- दिवसभर , संपूर्ण दिवस
opening - फुलणारे ,उमलणारे , उघडणारे
opening flower - उमलणारे फूल
skilfully - कौशल्यपूर्ण , कौशल्याने
builds - बांधते/ बांधतो
cell - खोली , मधाचे पोळे
neat - नीट , व्यवस्थित , नीटनेटके
spreads - चोपडून ,पसरवून
wax- मेण
labours - कष्ट
hard - अपार ,
labours hard - अपार कष्ट , काबाड कष्ट
store - साठवणे
sweet - गोड, मधुर
How doth the little crocodile ...
tail- शेपटी
pour - ओतणे
Nile- नाईल ( नदीचे नाव)
scale- खवले
cheerfully - आनंदाने
seems - वाटते ,दिसते
grin - दात विचकणे
gently - हळुवार ,अलगद
smiling jaws- स्मित करणारे जबडे, हास्य करणारे जबडे
ENGLISH WORKSHOP
1. Translate the poems into your mother tongue.
(1) छोटीशी कामसू मधमाशी काय करीत असते -
छोटीशी कामसू मधमाशी काय करीत असते -
कामात सतत व्यस्त असलेली छोटीशी मधमाशी,
उगवणारा प्रत्येक तास अधिक मोलाचा करीत असते.
प्रत्येक उमलत्या फुलातून दिवसभर,
मध गोळा करीत राहते.
तिने तयार केलेले मेण नीटनेटके चोपडून,
ती आपले मधाचे पोळे कौशल्याने उभे करते.
तिने तयार केलेल्या मधुर अन्नाचा;
अपार कष्ट करीत साठा करून ठेवते.
(2) छोटी मगर काय करीत असते-
छोटीशी मगर आपले चमकदार शेपूट,
अधिक चांगले करण्याच्या प्रयत्नात असते;
नाईल नदीच्या पाण्याचा,
आपल्या सोनेरी खवल्यांवर वर्षाव करीत राहते !
आनंदाने दात विचकत हसल्यासारखी वाटते,
आपले पंजे पसरून तयार असते,
सौजन्यपूर्वक स्मित करणाऱ्या जबड्यांनी,
छोट्या छोट्या माशांना अलगद गिळंकृत करीत राहते.
2. Find an example of a parody (along with the original) from your mother tongue.
Comments
Post a Comment