८मराठी १०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)

 

१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन) 


जि.प. मॉडेल स्कूल, काराजनगी. 

ता-जत, जि- सांगली. 

इयत्ता -8वी  मराठी  कृतीपत्रिका   स्कॉलरशिप प्रश्न  

विद्यार्थी नाव: ................................................................

दिनांक:-    /     / 20           हजेरी क्र.:-       गुण:- 

    घटक :- लिओनार्दो दा व्हिंची



प्रश्न (1):लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म कोणत्या देशातील आहे? 

       (1) पॅरिस (2) इटली  (3)  फ्लोरेन्स (4) स्मॉलेन्स्क


प्रश्न (2):लिओनार्दो दा व्हिंची यांच्या हस्तलिखिताच्या किती नोंद  वह्या आजपर्यंत उपलब्ध आहेत ?

      (1) 17  (2) 18  (3)19  (4) 20


प्रश्न (3): लिओनार्दो दा व्हिंची यांच्या हस्तलिखिता मधील एकूण किती पाने आज उपलब्ध आहेत ?

(1) 3005   (2) 3500   (3)3050  (4)30050



प्रश्न (4): '?' या  विराम चिन्हाचे नाव काय ?

उद्गारवाचक 

(1) पूर्णविराम  (2) प्रश्नचिन्ह (3) अर्धविराम  (4)उद्गारार्थीचिन्ह


प्रश्न (5): लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?

(1)  पॅरिस  (2)  व्हिंची   (3)  इटली  (4) रशिया


प्रश्न (6): लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म ................. साली झाला?

(1)    (2)  15 एप्रिल चौदाशे 52 (3)  16 एप्रिल चौदाशे 52 (4)पंधराशे तीन पंधराशे 5 पंधराशे 19 



प्रश्न (7): लिओनार्दो दा व्हिंची यांना कोणत्या वयात चित्रे काढायला खूप आवडू लागले?

  (1) तरुणपण (2) तरुणपण  (3) प्रौढपण  (4)म्हातारपण


प्रश्न (8): आर्नो नदी कोणत्या देशातील आहे ?

  (1) इटली  (2)  जर्मनी (3)पॅरिस   (4)फ्लोरेन्स



प्रश्न (9): "कशाला चित्र काढतोस?"  या वाक्याचा प्रकार ओळखा.


(1)  विधानार्थी वाक्य (2) प्रश्नार्थक वाक्य (3) आज्ञार्थी वाक्य (4) उद्गारार्थी वाक्य 



प्रश्न (10): 'नानातर्‍हेचे प्रयोग करणे'  योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

(1) एक प्रयोग करणे  (2)  तेच तेच प्रयोग करणे

(3)  विविध प्रकारचे प्रयोग करणे (4) नको ते प्रयोग करणे 



प्रश्न (11): लिओनार्दो दा  व्हिंची यांचा जन्म कोणत्या गावी झाला?

 (1) फ्लोरेन्स (2)  फ्लोरिडा  (3) व्हिंची  (4) पॅरिस


प्रश्न (12): लिओनार्दो दा व्हिंची यांनी कोणत्या चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले?

(1) कॅटेरिना (2) मोनालिसा (3) व्हेरोशिओ (4)अँटोनियो


प्रश्न (13): शिल्पकला यांत्रिक आहे असे लिओनार्दो दा व्हिंची यांना का वाटायचं ? 

(1)शिल्पकला दगडात कोरतात. (2) गणिती पद्धतीने रेखाटन केले जाते.   (3) शिल्पकला यंत्राने करतात. (4)मेंदूला कमी ताण देणारी असते.


प्रश्न (14): 'तिटकारा असणे'  योग्य अर्थाचा पर्याय निवडा .

   (1)   विरोध करणे (2) मनापासून  हवे असणे

  (3)  भरपूर हवे असणे (4)नावडीमुळे अजिबात नको असणे


प्रश्न (15): लिओनार्दो दा व्हिंची हे ............................ तंतुवाद्य वाचवण्यात प्रवीण होता.

  (1)  फ्ल्यूट (2)  पियानो (3) ल्यूट  (4) व्हायोलिन


प्रश्न (16): लिओनार्दो दा व्हिंची यांची जगप्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट कलाकृती खालीलपैकी कोणती ?

(1) फ्रान्सस्को (2) व्हेरोशिओ (3)अँटोनियो (4)मोनालिसा


प्रश्न (17): मोनालिसाचे चित्र काढण्यासाठी लिओनार्दो दा व्हिंची यांनी किती वर्षे घालवली ?

 (1) 3 (2) 4 (3)  5 (4)6


प्रश्न (18): 'कोड्यात टाकणे'  योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

(1)  शोध घेणे (2) उलगडा करणे (3) उत्तर सांगणे (4) सहज  उलगडा न होणे


प्रश्न (19): मोनालिसा हे चित्र .................... नावाने ओळखले जाते ?

(1) मॅडोना ऑन दी रॉक्स  (2) मॅडोना लिसा (3) कॅटेरिना लिओ  (4) ला गिओकोंडा


प्रश्न (20): मोनालिसा हे चित्र सध्या कुठे आहे?

(1) पॅरीस ,लुव्र (2) इटली, आर्नो  

(3) सेंट ,फ्रान्सिस्को  (4) रशिया , मॉस्को


प्रश्न (21): सायकलचा आराखडा सायकलच्या अस्तित्वापूर्वी .................... वर्षे  लिओनार्दो दा व्हिंची यांनी त्यांच्या डायरीत काढला होता ? 

(1) 30  (2) 350  (3) 300  (4) 3500


प्रश्न (22): 'तहानभूक विसरणे' योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

(1) भूक नसणे  (2) तहान नसणे  

(3) कोड्यात टाकणे  (4) एखादया विषयात पूर्ण गढून जाणे


प्रश्न (23): खालील संधींचा योग्य  विग्रह  निवडा.

षण्मास  

(1) षण + मास  (2)  शट + मास   

(3)  षट् + मास  (4) शेत + मास


प्रश्न (24): खालील संधींचा योग्य  विग्रह  निवडा.

समाचार 

(1) सम+आचार   (2) सदा+ चार

(3) समान +चार  (4) समा +चार


प्रश्न (25): खालील संधींचा योग्य  विग्रह  निवडा.

संगती 

(1)सम + गती    (2)  सं+गती  

(3) सत +गती    (4) सद+गती


प्रश्न (26): खालील संधींचा योग्य  विग्रह  निवडा.

चिदानंद 

(1) चिदा +नंद   (2)चित +आनंद   

 (3) चिद+आनंद   (4) चित्+ आनंद


प्रश्न (27): लिओनार्दो दा व्हिंची  यांना कोणती कला श्रेष्ठ वाटत असे?

(1)  शिल्पकला (2) चित्रकला  (3) नृत्यकला  (4) गायनकला



प्रश्न (28): 'आपल्यामागे  ठेऊन जाणे' योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

(1) पाठीमागे लपवणे (2)  शिल्लक ठेवणे  (3) पाठीमागे घेऊन जाणे  (4) मृत्यूनंतर शिल्लक राहणे.


प्रश्न (29):लिओनार्दो दा व्हिंची यांचे चित्रकलेचे गुरू कोण?

 (1)  व्हेरोशिओ (2) पॉलीओलो  (3) अँटोनियो  (4) पिएरो


प्रश्न (30):लिओनार्दो दा व्हिंची यांचे आई वडिलांचे नाव काय ?

(1) पियरो व कॅटरिना (2)मोनालिसा व केरोसीना 

(3)  पॉलीओलो  व अँटोनियो (4) कॅटरिना व व्हेरोशिओ




लिओनार्दो यांचे कलेविषयीचे विचार 


 लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा  चित्रकलेला श्रेष्ठ दर्जाची  कला मानत असे; कारण शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. शिल्पकार दगडाचा नको असलेला भाग काढतो. पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींना रंगाच्या साहाय्याने भरत असतो.


लिओनार्दो दा व्हिंची - विकिपीडिया

लिओनार्दो दा व्हिंची  यांच्या विषयी माहिती 





Comments

Popular posts from this blog

HOME