Daily English- I

 English Small  Sentences to improve your Conversation ( Meaning also available in Marathi)

1. Keep quiet !  शांत व्हा !

2. I'm sleepy! मला झोप आली आहे!
3. Look there. तिथे बघ. तिथे बघा.
4. Forgive seeta. सीता ला माफ कर.
5. Go home. घरी जा.
6. Have fun. मजा कर.
7. I'm fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.
8. Sit there. तिथे बस. तिथे बसा.
9. He runs. तो पळतो.
10. He spoke. तो बोलला.
11. Help us. आम्हाला वाचवा./ आम्हाला मदत करा.
12. I'm ill. मी आजारी आहे.
13. It's here. इथे आहे. 
14. Stay away. दूर रहा.
15. It's me ! मी आहे !
16. Let me go. मला जाऊ द्या.
17. Let's ask. विचारू या.
18. I'm Kiran. मी किरण आहे.
19. Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा ! 
20. She cried. ती रडली.
21. It's OK. ठीक आहे.
22. She tried. तिने प्रयत्न केला.
23. He tried well. त्याने चांगला प्रयत्न केला.
24. Me, too. मी पण. मला पण.
25. I can read. मी वाचू शकतो. मी वाचू शकते.
26. Forget him. त्याला विसर. त्याला विसरून जा. 
27. You tried. तू प्रयत्न केलास. तुम्ही प्रयत्न केलात.
27. He is late. त्याला उशीर झाला आहे.
28. Come again. पुन्हा या. पुन्हा ये.
29. He laughed. तो हसला.
30. He is nice. तो चांगला आहे.
31. I trust sonu. माझा सोनूवर विश्वास आहे
32. He's smart. तो हुशार आहे.
33. Definitely ! नक्कीच !
34. I am a man. मी माणुस आहे.
35. I remember. मला आठवतं.
36. I knew that. ते मला माहीत होतं.
37. You drive. तू चालव.
38. I eat rice. मी भात खातो. मी भात खाते.
39. I like tea. मला चहा आवडतो.
40. I smell gas. मला गॅसचा वास येतोय.
41. I made tea. मी चहा बनवला.
42. I'm 15 now. मी आता १५ वर्षांचा आहे. आता १५ वर्षांची आहे.
43. I miss you. मला तुझी आठवण येते.
44. Who's she ? ती कोण आहे ?
45. I ran away. मी पळून गेलो. मी पळून गेले.
46. Fill it up . भरून टाक.
47. I screamed. मी किंचाळलो. मी किंचाळली.
48. I'm a poet. मी कवी आहे.
49. I was good. मी चांगला होतो. मी चांगली होते.
50.I'm hungry! मला भूक लागली आहे !
51. I was late. मला उशीर झाला होता.
52. You may go. तुम्ही जाऊ शकता. तू जाऊ शकतोस.
53. I'll leave. मी निघेन. मी निघून जाईन.
54. I see that. ते मला दिसतंय.
55. Look at me. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघा.
56. Who's here ? कोण आहे इथे ?
57. Quiet down. शांत हो. शांत व्हा.
58. Let Dinesh in.  दिनेशला आत येऊ द्या.
59. Is it time? वेळ आहे का ?
60. Be careful ! सावध रहा ! वेळेवर पोहोच !
61. I'll start. मी सुरुवात करेन.
62. He is here ! तो येथे आहे ! येथे आहे तो !
63. I'm scared. मी घाबरलोय. मी घाबरले आहे.
64. Sign Here. ईथे सही कर.
65. Study Hard. मेहनत कर.
66. Watch this. हे बघ.
67. You decide. तू  ठरव.
68. Don't leave. सोडू नकोस. 
69. Who talked ? कोन बोलल.
70. Thank you. आभारी आहे.


Comments

Popular posts from this blog

HOME