Daily English -II

 1. Are you OK ?  बरा आहेस का ?  ठीक आहे का ?

2. Welcome. स्वागत ! सुस्वागतम !

3. Get ready. तयार हो.

4. Sit here. इथे बस. इथे बसा.

5. Who?  कोण?

6.Well done! शाब्बास ! चांगले केले.

7. He fell. तो पडला.

8. Hold this. हे धर. हे धरा.

9. Leave it. ते सोड.

10. Run ! पळ .

11. Sit down! खाली बस ! खाली बसा.

12. Wait here. इथे थांब. इथे थांबा. 

13. Go inside. आत जा.

14. We saw it.  आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.

15. I won. मी जिंकलो.

16. Who am I?  मी कोण आहे ?

17. Wow ! वाह !

18. What's up ? काय चाललंय ?

19. Stand up! ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.

20. We're shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.

21. They won. ते जिंकले.

22. We won. आपण जिंकलो. आम्ही जिंकलो.

23. We talked. आम्ही बोललो.

24. Who is it ? कोण आहे ?

25. Use this. हे वापर. हे वापरा.

26. No way ! शक्यच नाही !

27. Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?

28. Get up ! ऊठ ! 

29. Start now. आता सुरू करा. आता सुरू कर. 

30. I know. मला माहीत आहे.

31. Who is he ? तो कोण आहे ?

32. I want it. मला ते हवं आहे.

33. I'm OK. मी ठीक आहे.

34. Listen. ऐक.

35. Try again. पुन्हा प्रयत्न कर. 

36. We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.

37. Really ? खरंच का ?

38. Try it on. घालून बघ. घालून बघा.

39. Thanks. धन्यवाद.

40. Why me ?  मीच का ?

41. I lost. मी हरलो.

42. I saw you. मी तुला बघितलं.

43. They lied. ते खोटं बोलले.

44. That's it. बरोबर.

45. Ask him त्याला विचार त्याला विचारा.

46. Take mine.  माझे घे. माझा घे.

47. It's new. ते नवीन आहे.

48. Don't ask. विचारू नका. विचारू नकोस.

49. What for ? कशासाठी ?

50. I shouted. मी ओरडलो. मी ओरडले. 

51. Don't cry. रडू नकोस. रडू नका.

52. They left. ते निघाले.

53. Who came ? कोण आलं ?

54. Take care ! काळजी घे. काळजी घ्या.

55. Dogs bark. कुत्रे भुंकतात.

56. They lost. ते हरले.

57. Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?

58. He knits. तो विणतो.

59. Thank you. धन्यवाद

60. Call me. मला फोन कर.

61. Forget me. मला विसरून जा. 

62. He came. तो आला.

63. Sign here.  इथे सही कर.

64. Call us. आम्हाला फोन कर.

65. Come on ! चल ! चला !

66. Stop them.  त्यांना थांबवा. 

67. He knows. त्याला माहीत आहे.

68. Don't lie. खोटं बोलू नकोस.

69. Come in. आत ये.

70. Forget it. विसरून जा.




Comments

Popular posts from this blog

HOME