6 ENG 3.3 In Eskimo Land

3.3  In Eskimo Land


A–Z शब्दार्थ

English word / phrase-  मराठी अर्थ

admiration - कौतुक

air - हवा

animal - प्राणी

animal skin - प्राण्याची कातडी

around - आजूबाजूला

upside down - उलटे

black bird - काळा पक्षी

blocks of ice - बर्फाचे मोठे तुकडे

boat -  होडी

brick - वीट

bricks and cement - विटा आणि सिमेंट

covered with - झाकलेले / आच्छादलेले

camping - तंबूत राहण्याचा उपक्रम

canoe - अरुंद हलकी होडी

cat - मांजर

coast - समुद्रकिनारा

cold - थंड

cold weather - थंड हवामान

crawl - हात-पायांवर हळूहळू चालणे

dark - अंधार

depend - अवलंबून असणे

desert - वाळवंट

dome-shaped - घुमटासारखा आकार असलेला

draw / drawn - ओढणे / ओढले जाणे

eaters of raw meat - कच्चे मांस खाणारे

extremely - खूप / अतिशय

face problems - अडचणींचा सामना करणे

fat - चरबी

flesh - मांस

flowers - फुले

frozen desert - गोठलेले वाळवंट

fur - प्राण्यांचे केस / लोकर

future - भविष्यकाळ

guarantee - हमी

ground - जमीन

Greenland - ग्रीनलँड

harpoon - भाला

heat - उष्णता

hunt - शिकार,  शिकार करणे

hunting style - शिकार करण्याची पद्धत/शैली

ice - बर्फ

igloo - बर्फाचे घर

indigenous people - मूळ रहिवासी लोक

inside - आत

inside walls- आतील भिंती

Inuit - इन्युइट लोक

lamp - दिवा

land - जमीन / प्रदेश

leads - नेणारा, घेऊन जाणारा.

leads into - आत जाणारा मार्ग

light wood - हलके लाकूड

local - स्थानिक

melt - वितळणे

narrow - अरुंद

North Pole - उत्तर ध्रुव

oil - तेल

outdoor activities - बाहेरच्या ठिकाणी केलेले उपक्रम, उघड्यावर केलेले उपक्रम

place to place - एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी

raw -  कच्चे  /  न शिजवलेले 

receive - मिळवणे / स्वीकारणे

region - प्रदेश

round bowl - गोलाकार  वाटीसारखे

shelter - निवारा

sealskin - सील प्राण्याची कातडी

season - ऋतू

seal - सील नावाचा समुद्री प्राणी

spear - भाला

sledge - बर्फावरून ओढत नेण्याची गाडी

snow - हिम / बर्फ 

snow melts - बर्फ वितळतो

summer  - उन्हाळा

tent - तंबू

thick - जाड

tomorrow - उद्या

tunnel - बोगदा

temporary shelter - तात्पुरता निवारा

upside down - उलटे

volunteer - स्वयंसेवक

wandering life - भटकंतीचे जीवन

walrus - समुद्री प्राणी

warm - उबदार

winter - हिवाळा

winter season - हिवाळ्याचा ऋतू

wherever you see - जिकडे पाहावे तिकडे, तुम्ही जिकडे पाहाल तिकडे.

without - शिवाय

word clue - शब्दाची खूण / संकेत



महत्त्वाचे phrases



सोपा मराठी अर्थ

a frozen desert - गोठलेले वाळवंट

a hole in the ice - बर्फातील एक छिद्र

a long narrow tunnel - लांब अरुंद बोगदा

a place which had none of these things

 - जिथे यापैकी एकही गोष्ट नाही असे ठिकाण

covered with snow and ice - बर्फाने आणि हिमाने झाकलेले

close to the North Pole - उत्तर ध्रुवाजवळ

drawn by dogs - कुत्र्यांनी ओढलेली

eaten raw - कच्चे खाल्लेले

made of - .......... पासून बनवलेले

made out of large blocks of ice

 -  बर्फाच्या मोठ्या तुकड्यांपासून बनवलेले

move from place to place - एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे

no roads - रस्ते नाहीत

no summer heat - उन्हाळ्याची उष्णता नाही

only snow and ice - फक्त बर्फ आणि हिम

live in Greenland - ग्रीनलँडमध्ये राहतात.

live a wandering life - भटकंतीचे जीवन जगणे

wait till a seal comes up - सील प्राणी वर येईपर्यंत वाट पाहणे

very close to - अगदी जवळ

very warm inside - आतून खूप उबदार



काही विशेष शब्द


English

सोपा मराठी अर्थ

afternoon - दुपार

employee - कर्मचारी

evening - संध्याकाळ

enjoy - आनंद घेणे

football - फुटबॉल

happy- आनंदी

learn - शिकणे

picnic - सहल

play cricket - क्रिकेट खेळा,   क्रिकेट खेळणे

receive  - मिळवणे

school - शाळा

sing a song - गाणे म्हणणे

sports meet - क्रीडा स्पर्धा

understand - समजून घेणे

volunteer - स्वयंसेवक, स्वतः सेवा देणारा.


टीप: Eskimo या शब्दाऐवजी आज Inuit हा शब्द वापरणे अधिक योग्य मानले जाते. धड्यातील माहिती समजण्यासाठी दोन्ही शब्दांचा संदर्भ ठेवला आहे.


Comments

Popular posts from this blog

HOME