Homophones
Homophones (होमोफोन्स)
इंग्रजीमध्ये सारखा उच्चार पण वेगळे स्पेलिंग आणि वेगळा अर्थ असलेले जे शब्द आहेत.त्यांना Homophones (होमोफोन्स) असे म्हणतात.
There are some words in English have same sound but different spelling and different meaning that are said to be Homophones.
1. I - मी . eye - डोळा
2. no - नाही. know -माहित असणे
3. not - मुळीच नाही. knot - गाठ. nought - शून्य
4. write - लिहिणे right - उजवा, बरोबर.
5. Red - लाल Read -वाचला
(Read -रीड्- वाचणे चा भूतकाळ read रेड उच्चार करतात)
6. one - एक . won - वन् -जिंकला (Win चा भूतकाळ)
7. wood -रान, वन, लाकुड
Would (Will चा भुतकाळ)
8. wet -ओला wait- वाट पाहणे, प्रतिक्षा करणे
9. get-मिळणे gate - फाटक, प्रवेशद्वार.
10. bare -अनवाणी, उघडा bear-अस्वल, जन्म देणे, सहन करणे
11. brake- ब्रेक लावणे, थांबवणे
break-तोडणे, मोडणे, विश्रांती
12. bread -पाव braid- वेणी (घालणे)
13. weak-अशक्त week- आठवडा wick-दिव्याची वात 14. cast - फेकणे, टाकणे caste - जात
15. there -तेथे their- त्यांचा, त्यांची, त्यांचे
16. west- पश्चिम waste- वाया घालवणे, उधळणे
waist - कंबर
17. check - तपासणे cheque-धनादेश, चेक
18. see - पाहणे sea -समुद्र , she - ती
19. sailor - खलाशी, नावाडी seller - विक्रेता
cellar - तळघर
20. way - रस्ता, मार्ग, पध्दत weigh - वजन करणे
whey - दह्यातील पाणी०
21. some - कांही sum - बेरीज
22. vain - निरुपयोगी, व्यर्थ vane - शीर, नीला
vane - पंखा, पवनचक्की इ. चे पाते
23. Chilli- लाल मिरची chilly -थंडगार
24. teak - साग tick- टिक-टिक असा आवाज,(√) अशी खूण
25. counsellor - सल्ला देणारा councillor - परिषद सदस्य
26. tell - सांगणे tale - गोष्ट, कथा tail - शेपूट
27. currant - मनुका, बेदाणा current- चालू, विद्युतप्रवाह
28. flea - पिसू flee पळूण जाणे
29. debt - कर्ज, ऋण date- दिनांक, खारीक, मागे पडणे
30. fair - जत्रा, प्रदर्शन, गोरा fare - प्रवासभाडे
31. dear - प्रिय, आवडता, महाग deer- हरीण
32. die - मरणे dye - रंग, रंग देणे (कापड, केस इ. ला)
33. feat - अफाट कृत्य, पराक्रम, feet -पाऊल (foot चे अनेकवचन
34. taste - चव घेणे,चाखणे test-परीक्षा,चाचणी, कसोटी
35. hell - नर्क hail-गारा पडणे
36. fail - अयशस्वी होणे. fell - खाली पडले (fall चे दुसरे रुप )
37. feast - मेजवणी fist - मूठ
38. hair - केस hare - ससा
39. here -येथे, इकडे hear -ऐकु येणे, ऐकणे
40. whole - पूर्ण hole -छिद्र, बीळ
41. steal - चोरणे, चोरी करणे steel - पोलाद
42. stair- जिन्याची पायरी stare -टक लावून पाहणे
43. heap - रास, ढीग hip -ढुंगण
44. leave -रजा, सोडणे, निघणे live -जगणे, राहणे, (लाइव्ह) थेट
45. son - पुत्र, स्वतःचा मुलगा sun - सूर्य
46. leak - गळती लागणे, गळणे lick - चाटणे
47. least - सर्वात कमी list - यादी
48. sleep - झोपणे slip -घसरणे, निसटणे
49. loan - कर्ज one - एकटा , एकाकी
50. shade-सावली, रंगाची छटा shed-अश्रू, रक्त इ. ढाळणे, गाळण
51. main -प्रमुख, मुख्य mane-आयाळ (सिंह,घोडा,इ.ची)
52. seat- आसन sit-बसणे, बसवणे
53. maid-मोलकरीण made- बनवले (make चे दुसरे व तिसरे रुप)
54. male - पुरुष, नर mail -टपाल, पोस्टाने पाठवणे
55. meal - जेवण mill - गिरणी, चक्की
56. maize -मका maze -चक्रव्यूह
57. scent - सुगंध saint - संत sent - पाठवले (send चे दुसरे व तिसरे रुप)
58. pail -बादली pale - फिकट, निस्तेज
59. rain - पाऊस, पाऊस (पडणे) reign- राज्य (करणे)
60. peel - साल काढणे, सोलणे pill -औषधाची गोळी
61. it - तो, ती, ते eat -खाणे
62. root - मुळ route -मार्ग, वाट
63. reach- पोहोंचणे rich-श्रीमंत, संपन्न
64. pair -जोडी, जोडपे pear - नागफणी, निवडुंग
65. pen -लेखणी, पेन pane- खिडकीचे तावदान pain
-वेदना, दुःख
66. pool -डबके, तळे, डोह pull - ओढणे, खेचणे
67. quiet- शांत, स्तब्ध- quite - अगदी
68. peace- शांतता piece- तुकडा
69. plain - साधा, सोपा, सपाट plane - विमान
70. pray - प्रार्थना करणे prey- भक्ष्य
71. herd -कळप heard - ऐकले ( hear चे दुसरे व तिसरे रुप)
72. let - जाऊ देणे, परवानगी देणे, करू देणे
late - उशिर, मयत
73. to -ला, कडे too - सुध्दा two - दोन
74. in- आत, मध्ये inn - खानावळ
75. groan - कण्हणे, कण्हत सांगणे grown- वाढले प्रौढ, वाढलेले (grow चे तिसरे रूप)
Be a good follower to become a good leader.
Comments
Post a Comment