Kinds of Noun
UNIT - 1.1
Kinds of Noun (नामाचे प्रकार)
There are five types of noun.
( नामाचे पाच उपप्रकार आहेत .)
1) Common Noun - सामान्य नाम
2) Proper Noun - विशेषनाम
3) Abstract Noun - भाववाचक नाम
4) Collective Noun - समूहवाचक नाम
5) Material Noun - पदार्थवाचक नाम
1) Common Noun ( सामान्य नाम) :-
A common noun is a name which is given in common to every person, place or thing of the same class or kind.
(एकाच प्रकारच्या अनेक वस्तू, व्यक्ति, किंवा ठिकाण यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सामान्य नाम असे म्हणतात.)
Example:- Person व्यक्ति (कोणतीही व्यक्ति असो), Boy मुलगा (कोणताही मुलगा असो), cap टोपी, flower फूल, River नदी, book पुस्तक, country देश etc.
2) Proper Noun ( विशेषनाम ):-
Proper Noun is a name of some particular Person or place or thing.
(कोणत्याही व्यक्तिच्या वस्तूच्या किंवा ठिकाणाच्या खास करून ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात.)
Example:- Ram is a very clever boy .
(या वाक्यात राम हे ठेवलेले नाम आहे म्हणून ते विशेषनाम होय.)
Shubham, Sumit, Rasik, Bharti, Pune, India, Sangli these are proper nouns. गावांची नांवे, संस्थांची नांवे, बागांची नांवे, व्यक्तींची नांवे, वस्तूंची नांवे, नद्यांची नांवे, देवांची नांवे, ग्रहांची नांवे, इ. सर्व Proper Nouns आहेत.
3) Abstract Noun- (भाववाचक नाम): Means we neither see nor touch but we can think of it.
ज्यामध्ये गुण, क्रिया, स्थिती, वृत्ती स्पष्ट होते. मनातील भाव व्यक्त होतात. उदा. Kindness दयाळूपणा (गुण स्पष्ट होतो.) त्यास भाववाचक नाम म्हणतात. Childhood- बालपण (स्थिती स्पष्ट होते.)
laughter- हास्य (क्रिया स्पष्ट होते) Bravery धाडसी (वृत्ती स्पष्ट होते.)
4) Collective Noun -(समूहवाचक नाम) :
A group of things or persons or animals is called collective noun .( अनेक वस्तू, व्यक्ति, किंवा प्राणी यांच्या समूहाला समूहवाचक नाम म्हणतात.)
Example:- Crowd - गर्दी (अनेक व्यक्ति एकत्र जमलेल्या आहेत. म्हणून सर्वांसाठी Crowd म्हणजे गर्दी, जमाव हे समूहवाचक नाम येते.)
Example:- A Fleet, a Collection of ship जहाजांचा ताफा, a flock of sheep मेंढ्यांचा कळप, A herd of cattle गुरांचा कळप etc.
5) Material Noun (पदार्थवाचक नाम) :-
We make the things from material and material can not be counted by numerically- ज्या पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर पदार्थ बनिविले जातात व पदार्थ संख्येच्या स्वरुपात मोजता येत नाहीत अशा पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या नावास Material Noun असे म्हणतात. उदा. Tea चहा, water पाणी, Oil तेल, Milk दूध etc.
Comments
Post a Comment