Kinds of pronouns
UNIT 1.2
Kinds of Pronouns - (सर्वनामाचे प्रकार)
There are six kinds of Pronouns.(
सर्वनामाचे प्रकार सहा आहेत.)
1) Personal Pronouns( पुरुषवाचक सर्वनामे)
Personal Pronoun stands for the name of persons.पुरुषवाचक सर्वनामे नामाच्या ऐवजी किंवा त्यांच्या जागी वापरतात.
पुरुषवाचक सर्वनामे
First person Singular एकवचन
I(मी)
First personPlural अनेकवचन
We (आम्ही)
Second person Singular
-you(तू)
Second person Plural
-you तुम्ही.
Third person Singular-
He तो, त्याने.
She ती, तिने.
It ते, तो, ती.
Third person Plural -
They ते, त्या, ती.
2) Reflexive Pronouns (कर्मकर्तृत्ववाचक सर्वनामे ) :
कर्मकर्तृत्ववाचक सर्वनाम वाक्यातील कर्ता (नाम/ सर्वनाम ) यांच्या कृतीवर जोर देण्यासाठी वापरतात. तसेच केवळ त्या नामपूरते आणि नामासाठी वापर होतो. या प्रकारच्या सर्वनामाची रुपे पुरुष वाचक सर्वनामाच्या षष्ठी विभक्तीच्या रुपांना self/ selves जोडून ही रुपे बनतात.
( पुरुषवाचक सर्वनाम षष्ठीविभक्ति सर्वनाम कर्मकर्तृत्ववाचक सर्वनाम या क्रमाने वाचा .)
I मी my myself
We आम्ही our Ourselves
You तू Your Yourself
You तूम्ही - Yours - Yourselves
He तो, त्याने - his - himself
She ती, तिने - her - herself
It ते - its - itself
They ते, त्या, ती - Their - themselves
Example:- We worked ourselves.
He himself went to see his mother.
They cooked their food themselves.
3) Demonstrative Pronouns( दर्शक सर्वनामे)
दूरच्या किंवा जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना Demonstrative Pronouns म्हणतात.
Example:- . This That, These ,Those. This, That एकवचनी आहेत. This चे These तर That चे Those ही अनेकवचन आहेत. This, These जवळच्या व्यक्ती किंवा वस्तू दर्शवितात तर That आणि Those दूर अंतरावरील व्यक्ति दर्शविण्याचे काम करतात.
4) Interrogative Pronouns (प्रश्नार्थक सर्वनामे)
An interrogative Pronouns are used to ask questions. (प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात.)
Example:- Who does take the books?
Which is your book?
Whose pen is this?
वरील वाक्यात ठळक शब्दांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. कारण त्यांचा प्रश्न विचारण्यासाठी उपयोग होतो. What काय, Where कोठे, When केंव्हा, Why का, Whom कोणाला, How कसा, which कोणता ती, ते, Whose कोणाचा ची, चे, etc.
(5) Relative Pronouns संबंध दर्शक सर्वनामे :
Ralative Pronouns are used to join two sentences. दोन वाक्ये एकमेंकाना जोडण्यासाठी संबंधदर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
Example:- The boy is my brother. He is playing cricket.
The boy who is playing cricket, is my brother. Who ह्या संबधदर्शक सर्वनामाने वरील वाक्ये जोडली आहेत. दोन वाक्ये जोडण्याचे काम Who ने केले आहे. Who, Whom, Whose, What, Which, that, as, but, whatever, Whichevers, Whoever ही संबंधदर्शक सर्वनामे आहेत.
Example:- I met a girl who was clever.
मला एक मुलगी भेटली की जी हुशार होती.
Example:- I say what I understand.
6) Indefinite Pronouns (अनिश्चित्त्वाची सर्वनामे :) The Pronouns which refer to persons and things in a general way and do not refer to persons and things in particular are called indefinite Pronouns.
काही सर्वनामे निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करीत नाहीत. जे अनिश्चित नामांचा (संख्या) निर्देश करतात. ते स्पष्टपणे नामाची जागा घेत नाहीत. अशा सर्वनामांना अनिश्चित्वाची सर्वनामे म्हणतात.
Example:- 1) Everybody is clever .
प्रत्येकजण हुशार आहे. (Everybody सर्वनाम)
A wiseman speaks little. (little सर्वनाम)
All were happy. सर्व आनंदी होते. (All सर्वनाम) many, a few, several, all, anything, both, some, little, anyone, everybody etc. ही अनिश्चितवाचक सर्वनामे आहेत. उदा. No one likes his insult.
Comments
Post a Comment