PARTS OF SPEECH
UNIT 1
PARTS OF SPEECH
Parts of Speech (शब्दांच्या जाती / प्रकार)
आपण आता Parts of Speech (शब्दांच्या जाती / प्रकार) या कडे जाऊ. इंग्लिशमध्ये Parts of Speech म्हणजे शब्दांच्या जाती ( प्रकार) 8 आहेत.
1.Noun
2. Pronoun
3. Adjective
4. Verb
5.Adverb
6. Preposition
7. Conjunction
8. Interjection
1) Noun ( नाम)
Every name is called noun.
Noun is a name of a thing, person, animal or place.
कोणत्याही वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा ठिकाण यांच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात.
Example -
man, girl, king, Ravi, Himalaya, pune, bench, health, etc.
2) Pronoun- सर्वनाम
A word which is used instead of a noun is called Pronoun.
The word which is used in a place of noun is called pronoun.
नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय.
(1) First person.
I, We.
Mine, ours,
My, our
me, us.
(2) Second Person.
you, you.
Your, Yours.
you
(3) Third person.
He, She, It, They.
His, Her, Hers, Its.
Their, theirs.
him, them
वरील दिलेले शब्द हे सर्वनाम आहेत.
वाक्यातील नामाचा पुन्हा पुन्हा प्रयोग टाळण्यासाठी नामाऐवजी वाक्यात सर्वनाम उपयोगात आणतात.
3) Adjective - (विशेषण)
A word which tells something more about noun is called adjective. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात.
A word which describes something more about noun is called adjective.
Example:- Soham is a good boy.
good हा शब्द Soham बद्दल सांगतो, म्हणून good हे विशेषण आहे.
उदा. It is beautiful flower या वाक्यात beautiful हा शब्द flower या नामाबद्दल अधिक वर्णन सांगतो म्हणून beautiful हे विशेषण होय.
4) Verb- (क्रियापद)
A word which gives complete meaning to the sentence is called verb.
वाक्यास पूर्ण अर्थ देणाऱ्या शब्दास क्रियापद म्हणतात. किंवा A word that expresses an action is called verb क्रिया पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद म्हणतात.
A verb is action word used or something done about some person, place or thing .
Example:-
The girl wrote a letter to her mother या वाक्यात wrote हे क्रियापद आले आहे.
5) Adverb ( क्रियाविशेषण )
A word which is used to tell something more about action is called adverb. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण म्हणतात.
Example:-
This flower is very beautiful. या वाक्यात very हा शब्द क्रियाविशेषणाचे काम करतो.
The birds are singing sweetly.
या वाक्यात Sweetly हा शब्द क्रियाविशेषण आहे.
An old man walks slowly.
या वाक्यात slowly हा शब्द क्रियाविशेषण आहे.
क्रियापदाला जर कसा, कशी, कसे, केंव्हा, कोठे इत्यादी प्रश्न विचारले असता आपणांस वाक्यातील Adverb (क्रियाविशेषण) मिळते.
6) Preposition (शब्दयोगी अव्यय)
Word that shows the relation and situation between two things, noun , pronoun or any object is called Preposition . वस्तू, पदार्थ ,नाम आणि सर्वनाम यांचा परस्परांशी संबंध दाखविणाऱ्या शब्दांना शब्दायोगी अव्यय म्हणतात.
Example:- There is cow in the garden
या वाक्यात cow आणि the garden या नामांचा in हे शब्दयोगी अव्यय संबंध दर्शिविते.
The cap is on my head.
Book is on the table.
Girl is playing under the tree.
Here is a list of common prepositions in English:
Simple Prepositions
about - च्या विषयी
above - वरच्या बाजूला
across - ओलांडून पलीकडे
after - नंतर
against - विरोधात, आधार, टेकून,तुलनेत.
along -सोबत
among - च्या मध्ये
around - भोवती
at - ला ,कडे
before - आधी
behind - च्या पाठीमागे
below - खाली
beneath- खाली, आडोश्याला
beside - बाजूला
between - दोहोंच्या मध्ये
beyond - च्या पलीकडे
by - कडून , बाजूने
down- खालच्या दिशेने
during- च्या दरम्यान
except - च्या शिवाय
for- च्या साठी, च्या करिता
from - पासून
in - आत
inside- आतील बाजू, आतील बाजूस
into - बाहेरून आत प्रवेश करणे
near- जवळ
of- चा, ची, चे
on- वर,
out- बाहेर
outside- बाहेरची बाजू, बाहेरच्या बाजूला
over - वर अंतराळात
through- च्या मधून
throughout - संपुर्ण प्रक्रियेतून
to- ला ,कडे
toward - च्या दिशेने
under - खाली
underneath
with - साह्याने, सोबतीने, सोबत, बरोबर
Compound Prepositions
according to - च्या नुसार
ahead of -
along with - च्या सोबत, च्या बरोबर
apart from
as for
as to -
because of - च्या कारणाने
by means of - च्या साधनांच्या मदतीने
close to - च्या अगदी जवळ
due to - च्या मुळे
except for -
in addition to -
in front of - च्या समोर समोरासमोर
in place of - च्या ठिकाणी, च्या ऐवजी
in regard to
in spite of
instead of - च्या ऐवजी
next to
on account of - च्या मुळे
on behalf of
out of
owing to
prior to
with regard to
Prepositions are essential for indicating relationships between words in a sentence, such as time, place, direction, cause, manner, or reason.
7) Conjunction उभयान्वयी अव्यय.
Conjunction is a word, used to join words or sentences. दोन शब्द किंवा दोन वाक्ये एकत्र जोडणाऱ्या शब्दास Conjuction म्हणतात.
Example:- Shyam and Ram are brothers.
या वाक्यात and हे conjunction आहे.
Example:- 1) Geeta is tall but Seeta is short
but हे conjunction आहे.
2) She gave me a book and I became happy.
and हे conjunction आहे.
He missed the bus because he was late.
because हे conjunction आहे.
as (कारणही) , because( कारण की) so that ( म्हणून की ), if (जर) , that (की), as soon as ( की लगेचच) , ही देखील काही conjunction आहेत.
8) Interjection :- ( केवल प्रयोगी अव्यय)
A Word that expresses strong or sudden feelings is called interjection.भावनांचा अचानक उद्रेक ज्या शब्दामधून होतो. त्या शब्दास Interjection असे म्हणतात.
Hurrah (अहाहा) , Oh (ओ), Hellow( हॅलो) , आश्चर्य व्यक्त करण्यासाठी,
Alas (अरेरे ) दुःख व्यक्त करण्यासाठी.Interjection :- ( केवल प्रयोगी अव्यय) वापरतात.
UNIT 1.6 MORE ABOUT PREPOSITION
UNIT 1.7 MORE ABOUT CONJUNCTION
UNIT 1.8 MORE ABOUT INTERJECTION
Comments
Post a Comment